सोशल
💐दुःखद घटनेच्या बातम्या💐

💐दुःखद घटनेच्या बातम्या💐
भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. गेल्या काही काळापासून ते ब्लड कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांची ही झुंज अखेर अपयशी ठरली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ते एक दिग्ग्ज खेळाडू तर होतेच, परंतु प्रशिक्षक म्हणून देखील भारतीय क्रिकेट क्षेत्रात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांच्या निधनाने भारतीय क्रिकेट विश्वाचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील.
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो, ही प्रार्थना!
भावपूर्ण श्रद्धांजली!
अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिं

[gspeech-button]



