मराठा आरक्षण जरांगे पाटलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी विरुद्ध डॉक्टर एडवोकेट गुणरत्न सदावर्ते सत्यशोधक शंकरराव लिंगी यांची हायकोर्टात याचिका

मराठा आरक्षण जरांगे पाटलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी विरुद्ध डॉक्टर एडवोकेट गुणरत्न सदावर्ते सत्यशोधक शंकरराव लिंगी यांची हायकोर्टात याचिका#
18 जानेवारी 2024 रोजी मुंबई हायकोर्टात मनोज जरांगे याची बेकायदेशीर सगळे सोयरे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाची सरसकट मागणी जहागीरदार इनामदार वतनदार जमीनदार यांचे कुणबीकरण याविरुद्ध सत्यशोधक शंकरराव लिंगे सोलापूर यांनी ऍडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली
त्यावर 22 जानेवारी 2024 रोजी मुंबई हायकोर्टाच्या जज मोहिते ढेरे यांनी सुनावणी केली पंढरपूर मध्ये तारापूर नाला गावात एका अनाथ अपंग निराधार युवकाचा खून करून स्वतःहून फाशी घेतली असे दाखवण्यात आले होते त्याच्या सीसीटीव्ही फुटेज इत्यादी माहिती गोळा करण्यासाठी आदेश काढण्यात आले होते त्यानंतर त्यांनी 24 जानेवारीला पुढील सुनावणी ठेवली होती
त्यामध्ये त्यांनी ही याचिका फार मोठी असल्यामुळे याला शॉट मध्ये करा कमीत कमी पॉईंट मध्ये द्या असे सांगितले होते त्यावर आम्ही 23 तारखेला शॉर्ट मध्ये करून दिले होते त्यामध्ये त्यांच्या निदर्शनास आले की या याचिकेमध्ये शरद पवार साहेब सुप्रिया सुळे रोहित पवार यांचीही नाव आहेत
यामुळे या न्यायाधीशाने त्यांच्याकडे ही सुनावणी करण्याचे नाकारले नंतर दुसऱ्या दोन न्यायाधीशाच्या बेंचकडे म्हणजेच न्यायमूर्ती गडकरी यांच्याकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले त्यांनी 24 जानेवारीला झालेल्या सुनावणी मध्ये तारापूर मधील विलास किसन शिरसागर याचा खून झाला
असेल तर चौकशी करा त्याबद्दल मनोज जरांगे पाटील व इतर सात आठ आरोपींना प्रति वाद्यांना हजर राहण्यासाठी नोटीसा काढल्या मनोज जरांगे पाटलांची हिंसक आंदोलने जाळपोळ एसटीचे नुकसान तोडफोड रस्ता रोको शाळा बंद ओबीसी समाज भटके विमुक्त 12 बलुतेदार लोकांवर निर्माण केलेली दहशत बेकायदेशीर आरक्षण मागणी करत मुंबईकडे निघालेले आंदोलन माननीय गडकरी यांच्या बेंच ने मराठा आंदोलन करण्याचा अधिकार आहे
असे म्हणत त्यांना मुंबईच्या वेशीच्या बाहेर शासनाने आंदोलन करण्यासाठी जागा द्यावी योग्य ती खबरदारी घेऊन मुंबईत त्यांना येऊ देऊ नये असा आदेश सरकारला दिला खून झाला असेल तर चौकशी करण्याचे आदेश सरकारला दिले आंदोलन हे शांततेत झाले पाहिजे जनतेस कोणताही त्रास झाला नाही पाहिजे अशी नोटीसी आंदोलकांना मनोज जरा अंगे ना काढली मुंबईच्या बाहेर खारघर येथे त्यांना आंदोलनासाठी जागा देण्यात शासनाने मंजुरी दिली
अन तेथेच आंदोलन करण्यास आंदोलन कार्याला मराठ्यांना जरांग यांना सांगण्यात आले आणि पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली 14 फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी झाली त्या वेळेला गुण रत्न सदावर्ते यांनी सांगितले आता पुन्हा त्याने आंदोलन चालू केले आहे पुन्हा उपोषण धरले आहे त्याच्या नाकातून रक्त येत आहे त्यांना उचलून दवाखान्यात टाकावे उपचार करावा ते एका एका शब्दां नंतर शिव्या देत आहेत शासनाचा अधिकाऱ्यांचा जनतेचा मराठा समाजाचा ओबीसी नेते समाजाचा सर्वांचा ते अपमान करीत आहेत अपमान जनक शब्द वापरत आहेत माझ्यावर ही हल्ला करण्यासाठी अनेक फोन येत आहेत शिवीगाळ करत आहेत असा युक्तिवाद डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांनी केला
शासनाचे एडवोकेट जनरल यांनी सांगितले मनोज जरांगे पाटील कोणत्याही परिस्थितीत इलाज करू देत नाहीत सहकार्य करत नाहीत त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी सरकार सर्वतोपरी अहोरात्र काम करीत आहे तरीसुद्धा हे आंदोलन कशासाठी त्यांची मनस्थिती तब्येत ठीक नाही मनोज जरांगे यांच्या वकिलाच्या फौजेला कोर्टाने विचारले असता मनोज जरांगे सर्व सहकार्य करण्यास तयार आहेत त्यांनी आत्ताच सलाईन घेतली आहे यावर गुणरत्न म्हणाले सलायन घेतली म्हणजे आता हे आंदोलन संपले आहे उपोषण सुटले आहे
सध्या ह्या आंदोलनाचा फटका शाळेतील मुलांना होत आहे परीक्षा चालू आहेत अशा परिस्थितीत हे आंदोलन होऊ देऊ नये या आंदोलनात जालना औरंगाबाद बीड परभणी हिंगोली या ठिकाणी अनेक ठिकाणी हिंसक घटना घडत आहेत यावर मनोज जरांगेच्या वकिलांना सांगण्यात आले जरांगे यांनी औषधोपचार घेण्यास तयार आहेत का आंदोलन मागे घेण्यास तयार आहेत का हे विचारून एका तासात सांगा एका तासानंतर पुन्हा सुनावणी घेण्यात आली त्यावर जरांगे यांचे वकील म्हणाले
आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही कोणता इलाज घेणार नाही यावर सरकारी अडवोकेट जनरल यांना सांगितले सर्व तो इलाज करून उद्या अडीच वाजता म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता आपण पूर्ण रिपोर्ट घेऊन सांगणे असेच जरांगेंच्या सुद्धा वकिलांना सुद्धा ना सुद्धा सांगण्यात आले
15 फेब्रुवारीला जरांग्यांच्या वकिलांनी सांगितले जरांगे सहकार्य करण्यास तयार आहेत सरकारने सर्व मागण्या मान्य करावेत डॉक्टर आमचाच म्हणजे मराठ्यांचा असावा यावर हायकोर्टाचे जज गडकरी यांनी आश्चर्य व्यक्त केले सदावर्ते यांनीही युक्तिवाद केला हा माणूस आहे जरांगे हा एकीकडे उपोषण करतो आणि एकीकडे जाळपोळ करा थोडा फोड रस्ते आडवा शाळा बंद करा इत्यादी आदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना देतो समाजा स भडकवण्याचे काम करतो
सदावर्ते यांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश यांनी सांगितले जालना जिल्ह्याचे मुख्य आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वातच जणांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल कोणत्याही दुसऱ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट आम्ही करणार नाही आणि उपचार हा घेतलाच पाहिजे उपचार घेण्यास जर सहकार्य करत नसेल तर लगेच रिपोर्ट करा असा आदेश सरकारी पक्षांना अडवोकेट जनरल यांना देण्यात आला
दर बारा तासानंतर दररोज याची माहिती न्यायालयाला कळवावी यावर पत्रकार यांनी विचारलेल्या प्रश्नास शंकरराव लिंगे म्हणाले जरांगे यांनी लाखोचे मेळावे घेतले पण एक शंकरावलिंगे यांनी याचिका टाकली आणि या जारांग्यांना मराठा आंदोलकांना मुंबईच्या वेशीच्या बाहेर अडवून ठेवण्यात आले काही नाही मिळाले तर नुसता मसुदा घेऊन गुलाल उधळून खोटा आनंद व्यक्त करून गावाकडे जावे लागले म्हणजेच एक ओबीसी शंकरराव लिंगे लाखाला भारी गुणरत्न सदावर्ते म्हणाले गुलाल उधळला सर्व मागण्या मान्य झाल्या मग पुन्हा आता उपोषण कशासाठी यांना कधीच आरक्षण मिळणार नाही
कारण हे मागासवर्गीय ठरत नाहीत त्यांना त्यांच्यासाठी मोदी साहेबांनी दहा टक्के इ डब्ल्यू एस आरक्षण दिलेले आहे तेच अंतिम आहे बाकी लोकांचा पैसा खर्च श्रम वाया जाईल आणि भ्रम निराश होऊ नये यासाठी मनोज जरांगे यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी शासनाने महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेस शाळकरी मुलास वेटीस धरू नये आपले आंदोलन त्वरित बंद करावे यावेळी अडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील अडवोकेट राजे अशोक सम्राट घाटे यांनी परिश्रम घेतले पुढील सुनावणी लवकरच मंगळवार नंतर घेण्यात येणार आहे
अशी माहिती संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दीनबंधू न्यूज ला दिली आहे शंकरराव लिंगे वरील प्रमाणे बातमी लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा




