भावपूर्ण श्रद्धांजली संत तुकाराम महाराज यांचे वंशज* शीरीष मोरे महाराज यांची आत्महत्या,! कुटुंबीयांना कर्जाची रक्कम फेडण्यासाठी मदत मिळणार
- भावपूर्ण श्रद्धांजली संत तुकाराम महाराज यांचे वंशज* शीरीष मोरे महाराज यांची आत्महत्या,! कुटुंबीयांना कर्जाची रक्कम फेडण्यासाठी मदत मिळणार

भावपूर्ण श्रद्धांजली
संत तुकाराम महाराज यांचे वंशज* शीरीष मोरे महाराज यांची आत्महत्या,!
देशातील पहिली संपूर्ण कर्ज माफी संत तुकाराम महाराज यांनी ३५० वर्षा पूर्वी केली होती
कर्जामुळे संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज शिरीष मोरे यांची आत्महत्या*
*0.25 च्या पुढे बघा. ज्या संत तुकाराम महाराजांनी भिषण दुष्काळात कर्जरोखे इंद्रायणी नदीत बुडवून गोरगरिबांचे कर्ज माफ केले त्याच संत तुकाराम महाराजांच्या 11 वे वंशज शिरीष मोरे यांच्या वर कर्जामुळे आत्महत्या करण्याची वेळ यावी ही शोकांतिका आहे.
आत्महत्ते विषया वर तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात
अतित्याईं बुडे गंगे – सार्थ तुकाराम गाथा 1493
अतित्याईं बुडे गंगे। पाप लागे त्याचें त्या ॥१॥ हें तों आपुलिया गुणें । असे जेणें योजिलें ॥ध्रु.॥ अवचटें अग्नि जाळी । न सांभाळी दुःख पावे ॥२॥ जैसें तैंसें दावी आरसा । नकट्या कैसा पालटे ॥३॥
अर्थ
एखादया आततायी मनुष्याने गंगेत आत्महत्या केली तर ते पाप त्यालाच लागेल. ज्याने ज्या प्रकारचे कर्म योजले व केले आहे त्याप्रमाणेच त्याला फळ मिळत असते. एखादया मनुष्याच्या शरीराला अचानक जर अग्नी लागला आणि त्यापासून त्याने स्वतःचा सांभाळ केला नाही तर त्याला दुःख प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, “आरसा जे खरे स्वरुप आहे तेच स्वरुप दाखवित असतो आरशासमोर जर एखादा नकटा उभा राहिला तर त्याचे स्वरुप कसे बदलेन ?”
दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात





