सोलापूर

🚩🔥 मा.ना. छगनराव भुजबळ व सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची भेट –

🚩🔥 मा.ना. छगनराव भुजबळ व सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची भेट –

https://youtu.be/7axpM3T5qzk

ओबीसी हक्कांसाठी निर्णायक चर्चा! 🔥🚩
l

मा. ना. छगनरावजी भुजबळ साहेबांची सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्याशी भेट!

शांताक्रुज येथील बंगल्यावर सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी भुजबळ साहेबांना पुष्पगुच्छ देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

👉 या भेटीत अतिवृष्टी-महापुर परिस्थिती, ओबीसी आरक्षण, हैदराबाद गॅझेट, न्यायालयीन लढाई, रस्त्यावरची लढाई, समता परिषद संघटन अशा महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली.

✊ ओबीसी चळवळीला गती देण्यासाठी हा संवाद ठरला महत्वपूर्ण !

📲 दिनबंधू न्यूज, संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387737801 — हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा.

👍 बातमी लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉरवर्ड आणि कमेंट करा.
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button