सोशल

रस्ता रोको करता येणार नाही लोकांना वेटीस धरता येणार नाही आंदोलन शांततेत झालं पाहिजे अन्यथा शासनाने मराठा आरक्षण आरक्षण करते जरांगे आणि त्यांच्या साथीदारावर त्वरित कारवाई करा मुंबई हायकोर्टाचा आदेश

रस्ता रोको करता येणार नाही लोकांना वेटीस धरता येणार नाही आंदोलन शांततेत झालं पाहिजे अन्यथा शासनाने मराठा आरक्षण आरक्षण करते जरांगे आणि त्यांच्या साथीदारावर त्वरित कारवाई करा मुंबई हायकोर्टाचा आदेश

26 फेब्रुवारीला लगेच दुसरी सुनावणी ठेवण्यात आली बेकादेशीर मराठा आरक्षण विरुद्ध सत्यशोधक शंकरराव लिंगे ऍडव्होकेट डॉक्टर गुणaरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेची आज सुनावणी झाली जरांगे आणि त्यांच्या साथीदारांना रस्ता रोखण्यासाठी आंदोलन करण्यास परवानगी नाकारलेले आहे त्यांच्या थोरात वकिलाने जरांगे यांनी रस्ता रोको वगैरे असे आंदोलन करणार नसल्याचे सांगितले आहे

 

यावर गुण रत्न सदावर्ते यांनी त्यांनी कालच घोषणा केलेली 54 मिनिटांचा व्हिडिओ आणि त्यामध्ये कशा पद्धतीने आंदोलन करायचे कसे कसे रस्ते आडवायचे कसे रस्ता रोको करायचा लग्नांचे टाइमिंग बदलण्याचा शाळेचा टाइम बघून दुपारी तीन तास आंदोलन करण्याचा निर्णय रस्ता रोको करून निवेदन देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर निवेदन दररोज असाही निर्णय घेण्यात आला होता

त्याचबरोबर म्हाताऱ्या लोकांना सुद्धा रस्त्यावर येण्यासाठी सांगितलं होतं यामुळे शाळेतील परीक्षा व मुलांचे अतोनात नुकसान होणार आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं आणि त्यांना जे आरक्षण सरकार देत आहे लाड पुरवत आहे ते सर्व बेकायदेशीर
पाच मे 2021 रोजी जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की कुणबी मराठा मराठा कुणबी हे मागास नाहीत तरीसुद्धा बेकायदेशीर कुणबी मराठा मराठा कुणबीकरण चालू आहे

दुसरा निकाल मारला पल्ले यांच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा कुणबी मराठा मराठा कुणबी हे मागास नाहीत अशाच प्रकारे हरियाणा कोर्टाचा एक निकाल आहे त्यामध्ये राजकीय जमात मागास ठरू शकत नाही सत्ताधारी जमात मागास ठरवू शकत नाही तसाच निकाल एक केरळचाही आहे असा प्रकारे युक्तिवाद सदावर्ते यांनी केला

आहे यावर हायकोर्टाने विचारलं या विषयावर आपण याचिका दाखल करणार आहात का आव्हान देणार आहात का त्यावर आपण बोलू आता नवीनच मराठा आंदोलन समितीचे हे रस्ता रोको आंदोलन होणार असल्याचे चित्र दिसत आहे कारण थोरात वकील आणि त्यांच्या चमूने सांगितले हे आंदोलन आता एकटे जरांगे करणार नाहीत तर त्यांच्या पाठीमागे फार मोठी शक्ती आहे आणि ती म्हणजे मराठा आंदोलन समिती एकंदर न्यायाधीशाने सुनावणी झाल्यानंतर जरांगे यांच्या वकिलांना सांगितलं आंदोलन शांततेत झालं पाहिजे

आणि ते रस्ता रोको वगैरे किंवा हिंसक होऊ नये याची दक्षता घ्या अन्यथा सरकारला कारवाई करण्याचे आदेश ही देण्यात आलेले आहेत आणि यावर लगेच म्हणजे येत्या सोमवारी 26 तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे सविस्तर माहिती सरकारी पक्ष ना ये जिना देण्यास सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे अशी माहिती याचिका करते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी शिवक्रांती टीव्ही न्यूज ला दिली आहे

याचिकेसाठी एडवोकेट राजे अशोक सम्राट घाटे स्टेनो गायकवाड यांनी कठोर परिश्रम घेतले शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल दावा कमेंट करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button