महाराष्ट्र

#सांत्वन_भेट…!

#सांत्वन_भेट…!


संघर्ष योद्धा, ओबीसी नेते मा. नवनाथ आबा वाघमारे यांनी स्व. धनंजय नाथा गोरे (माळी समाज obc)रा हस्तपोखरी ता. अंबड जि. जालना हा तरूण पोलीस भरतीची तयारी करत होता. परंतु सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेल्या आरक्षण परिस्तिथी मुळे परवा रात्री विषारी औषध प्राशन करून त्याने आत्महत्या केली. त्या निमित्ताने मौजे हस्तपोखरी येथे गोरे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी समवेत श्री. गणेशजी जाधव, बाबासाहेब सोनवणे, शुभम जाधव, सुभाषजी रसाळ,संदीप रसाळ, राजु रसाळ, महादेव रसाळ व ईतर…!!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button