
✅ दिनबंधू न्यूज, संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
आपले आरक्षण वाचवण्यासाठी बहुजन एकत्रीकरणा!

पाटकुल (ता. मोहोळ) येथे सोमवारी, 15 सप्टेंबर 2025 रोजी सायं. 6 वाजता, खंडोबा मंदिरासमोर बहुजन समाजाची ताकद दाखवणारी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मुख्य उपस्थिती
प्रा. लक्ष्मण हाके साहेब (संघर्ष योद्धा)
श्री. ए. श्री. गोपीचंद पडलकर साहेब
श्री. शंकरराव लिंगे (ओबीसी नेता)
श्री. राजाभाऊ सर्वदे साहेब
श्री. नवनाथ वाघमारे (संघर्ष योद्धा)
श्री. सलाह. मंगेश सासाने
श्री. कालूराम चौधरी
श्री. बापूसाहेब भंडारे (जिलाध्यक्ष)
आयोजक – समस्त बहुजन समाज, पाटकुल (ता. मोहोळ)
⚡ बहुजन समाजाचे एकत्रीकरण म्हणजेच आरक्षणाचे रक्षण!
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
7387737801
लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | फॉरवर्ड करा | कमेंट करा



