महेश भागवत ओबीसी आरक्षण परत मिळवून देतील* – प्रा श्रावण देवरे यांनी व्यक्त केला विश्वास.

महेश भागवत ओबीसी आरक्षण परत मिळवून देतील* – प्रा श्रावण देवरे यांनी व्यक्त केला विश्वास.
दौंड (बारामती)- “पुढारलेल्या जातींना खोटी जात-प्रमाणपत्रे देउन ओबीसी, दलित, आदिवासी व मुस्लीमांचे आरक्षण नष्ट करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील शिंदे सरकारने मराठ्यांना खोटी कुणबी प्रमाणपत्रे देऊन ओबीसी आरक्षण नष्ट केलेले आहे. ओबीसी राजकीय आघाडीच्या पाठींब्याने बारामती मतदारसंघात ओबीसी उमेदवार महेश सीताराम भागवत निश्चित निवडून येतील व खोटी जात-प्रमाणपत्रे रद्द करण्याचा कायदा करण्यासाठी विधेयक मांडतील,” असे प्रतिपादन ओबीसी राजकीय आघाडीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा श्रावण देवरे यांनी पत्रकार परिषदेत केले
शिवक्रांती टीव्ही न्यूज
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१

