सोलापूर

संत शिरोमणी सावता माळी यांच्या सोलापूर जिल्ह्यातील अरण गावात शासनाने तीर्थक्षेत्रास ” अ ” दर्जा दिला आहे. येथील समाधी मंदिर व परिसराचा विकास

  • ♦संत शिरोमणी सावता माळी यांच्या सोलापूर जिल्ह्यातील अरण गावात शासनाने


  • तीर्थक्षेत्रास ” अ ” दर्जा दिला आहे. येथील समाधी मंदिर व परिसराचा विकास करण्यासाठी भूमी अधिग्रहण, मंदिर, भोवतालचे संरक्षक भिंत यांसह विविध विकासकामे केली जाणार आहेत. यासाठी शिखर समितीची मान्यता झाली असून संबंधित प्रस्ताव पाठवण्यात यावे व आराखडयास अंतिम करण्यासाठी कामास गती द्यावी असे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

 

यावेळी प्रधान सचिव एकनाथ डवले, संत सावतामाळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे मंदिर संस्थानचे प्रमुख सावता महाराज वसईकर, प्रभू महाराज उपस्थित होते. तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कार्यकारी अभियंता अजय भोसले, वास्तुशास्त्र विशारद हेमंत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button