सोशल

माननीय महेश अण्णा कोठे साहेब यांचे प्रभाग क्रमांक ९ मधून उत्साह पूर्ण व जल्लोष वतावरणात पदयात्रेत सहभागी कार्यकर्ते .

माननीय महेश अण्णा कोठे साहेब यांचे प्रभाग क्रमांक ९ मधून उत्साह पूर्ण व जल्लोष

 

वतावरणात पदयात्रेत सहभागी कार्यकर्ते .
आजच्या पदयात्रेत महेश अण्णा , प्रथमेश दादा , पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी , माजी नगरसेवक बंदपट्टे , उदय चाकोते , जनार्दन कारमपुरी , मादास काका, शशिकांत केंची, संतोष सोमा , उमेश मामड्याल , सर्फराज शेख , वाकसे , विठ्ठल कोटा, श्रीकांत गुर्रम , श्रीकांत कोंडा , मारुती नल्ला , अंबादास तडगोपुल , दिनेश अक्कल

तसेच शेकडो नागरिक या पदयात्रेत सहभागी होते . विविध ठिकाणी महिला अण्णांचे औक्षण करून स्वागत केले. गल्ली बोळात अण्णांना फुलाचे हार घालून व फटाके उडवून अण्णांचे स्वागत केले सोलापूर शहर उत्तर मधून महेश अण्णा कोठे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे राष्ट्रवादी शरद पवार तुतारी गटांचे अधिकृत उमेदवार ..दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोध.क शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button