महाराष्ट्र

धूत मेगा साडी महोत्सवाचा दणदणीत शुभारंभ; सायली गोरे यांच्या हस्ते उद्घाटन, राजकीय, न्याय, सामाजिक व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती!

धूत मेगा साडी महोत्सवाचा दणदणीत शुभारंभ; सायली गोरे यांच्या हस्ते उद्घाटन, राजकीय, न्याय, सामाजिक व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती!

दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

सोलापूर | प्रतिनिधी

सोलापूर शहरातील तब्बल ६० वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या धूत साडीजतर्फे आयोजित धूत मेगा साडी महोत्सवाचे उद्घाटन शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बाळीवेस येथील धूत साडी शोरूममध्ये होणार आहे. ही माहिती धूत साडीजचे पुरुषोत्तम धूत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आगामी लग्नसराई, मुंज, साखरपुडा, वास्तुशांती, नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन तसेच श्रावण महिन्यातील विविध सणांच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी विविध राज्यांतील नामांकित उत्पादकांच्या सिल्क, डिझायनर, कापूस, घागरा, ओढणी व अन्य आकर्षक साड्यांचा भव्य संग्रह वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

उद्घाटन समारंभातील प्रमुख मान्यवर

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सायली गोरे (उद्घाटक)

खासदार डॉ. ज्योती वाघमारे

सोलापूर जिल्हा फॅमिली कोर्टच्या न्यायाधीश स्मिता थोरात-मोहिते

शिवसेना उपजिल्हाप्रमुख उषा गायकवाड

आमदार देवेंद्र कोठे यांच्या सुविद्य पत्नी मोनिका कोठे

महापौर विनायक कोंडझाळ यांच्या सुविद्य पत्नी धनश्री कोंडझाळ

डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या सुविद्य पत्नी श्रुती कोठे

भाजप शहर सरचिटणीस सुधा अल्लीमोरे

माजी महापौर श्रीकांचना यन्नम

भारतीय जैन संघटनेच्या उपाध्यक्षा कांचनमाला सांगे

पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुंदरा गाडळे

धूत साडीजने ग्राहकांसाठी कोणत्याही प्रकारचा कृत्रिम सेल किंवा डिस्काउंट न ठेवता मुळातच वाजवी दरात उत्कृष्ट दर्जाच्या साड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील विविध राज्यांतील नामांकित उत्पादकांनी थेट धूत साडीजसाठी विशेष दरात माल उपलब्ध करून दिल्यामुळे ग्राहकांना उच्च दर्जाच्या साड्या कमी किमतीत मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सोलापूर व परिसरातील महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नंदकिशोर पुरुषोत्तम राजगोपाल धूत यांनी केले.

धूत साडीज / धूत परिवारातील प्रमुख नावे

पुरुषोत्तम धूत

नंदकिशोर धूत

राजगोपाल धूत

चंदन धूत

पत्रकार परिषदेस उपस्थित

नंदकिशोर धूत

पुरुषोत्तम धूत

राजगोपाल धूत

चंदन धूत

आदित्य दायमा

अशोक जंगम

नटवर दायमा

📢 सोशल मीडिया संदेश

दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

📲 आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये 7387377801 हा नंबर जोडा.

👍 बातमी लाईक करा
🔄 शेअर करा
▶️ सबस्क्राईब करा
📤 फॉरवर्ड करा
💬 कॉमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबा.

📢 दिनबंधू न्यूज WhatsApp Channel आणि ग्रुप फॉलो करायला विसरू नका!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button