🕑 नद्या जोड प्रकल्प पूर्ण करणे ही काळाची गरज !

🕑 नद्या जोड प्रकल्प पूर्ण करणे ही काळाची गरज !
💧 सिंचन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांना नवी गती; दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोठे पाऊल
नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राच्या जलसंपदा विभाग व जलजीवन मिशनची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
🚰 जलजीवन मिशन अंतर्गत उर्वरित पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी सुमारे ₹6800 कोटी निधीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. 75% पेक्षा अधिक पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्याने निधी दिला जाणार आहे.
🌊 वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प तसेच पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे वळविण्याच्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
💧 “जलसंधारण आणि लोकसहभाग हाच दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा दीर्घकालीन उपाय आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
📢 दिनबंधू न्यूज | Shivkranti TV
✍️ संपादक : सत्यशोधक शंकराव लिंगे
📲 73 87 37 78 01
#नदीजोडप्रकल्प
#जलजीवनमिशन
#देवेंद्रफडणवीस
#सीआरपाटील
#सिंचन
#जलसंधारण
#दुष्काळमुक्तमहाराष्ट्र
#वैनगंगा_नळगंगा
#मराठवाडा
#उत्तरमहाराष्ट्र
#Maharashtra
#WaterConservation
#JalJeevanMission
#RiverLinkProject
#ShivkrantiTV
#दिनबंधून्यूज







