मरणला माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची भेट संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधीचा ७३० वा सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला

- मरणला माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची भेट संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधीचा ७३० वा सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला
अरण (ता. माढा, जि. सोलापूर) – संत शिरोमणी सावता महाराजांच्या ७३० व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून अरण येथे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. नामदार छगनराव भुजबळ साहेब यांनी दर्शन घेऊन समाधीला वंदन केले. यावेळी त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अरणला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा सकारात्मक निर्णय झाला असल्याचे सांगितले.
त्यांनी नमूद केलं की, मंदिर आणि समाधी परिसराचे शासकीय अधिग्रहण करून विकास आराखडा तयार केला जाईल. यात्रेच्या वेळी येणाऱ्या लाखो भक्तांसाठी सुसज्ज स्टेडियम, नारळ हंडी मंडप, यात्रसाठीभव्य पटांगण, श्रद्धा केंद्र, भका निवास पाणी आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था, शिवाय सावता महाराजांच्या जीवनावरील चलचित्र केंद्र साकारण्यात येईल.
या कार्यक्रमासाठी शेकडो गावांतील भाविकांनी उपस्थित राहून नारळ हंडीच्या कार्यक्रमात भाग घेतला.
सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मंदिराच्या ट्रस्टचे नाव बदलणे, ‘संत शिरोमणी सावता महाराज अरण तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ असं नामकरण करणं, व शासकीय समिती स्थापून विकास साधणं, यासाठी निधी द्यावा वनौषधी संशोधन केंद्र तयार करणे सावता महाराज यांच्या राहत्या घरांचे शिष्यभीकरण सावता महाराज सृष्टी अंधश्रद्धा निर्मूलन केंद्र संत महात्मा विचार विद्यापीठ यात्रेसाठी पटांगण भव्यनवीन मंदिराची उभारणी करणे ची
अशी मागणी केली
दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा


