मराठा विरुद्ध ओबीसी” प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात पुढील सुनावणी १८ जुलै २०२५ आणि १९ जुलै २०२५ रोजी होणार आहे

“मराठा विरुद्ध ओबीसी” प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात पुढील सुनावणी १८ जुलै २०२५ आणि १९ जुलै २०२५ रोजी होणार आहे.
️ न्यायालयीन तपशील:
केस नंबर: WP/3468/2024
याचिकाकर्ते: डॉ. जयश्री पाटील, अॅड. गुणरत्न सदावर्ते ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ उपाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्यासह इतर
प्रतिवादी: महाराष्ट्र शासन — सामाजिक न्याय विभाग
विषय: मराठा समाजाला SEBC (म्हणजे ओबीसी) आरक्षण देण्याचा कायदा घटनाबाह्य आहे का?
⚖️ सुनावणी कोण घेणार?
विशेष खंडपीठ (3 न्यायमूर्ती): न्या. नितीन जमादार, न्या. गिरीश कुलकर्णी, न्या. संदीप मरने
तारीखा:
- १८ जुलै २०२५ (शुक्रवार)
१९ जुलै २०२५ (शनिवार)
ही दोन्ही दिवस सतत सुनावणी होणार आहे, आणि पुढील निकालही दिला जाऊ शकतो. दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा


