सोशल

महायुतीचे काळे कारनामे

2) महायुतीचे काळे कारनामे

महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणातील व सामाजिक क्षेत्रातील संयमी मर्यादा तिलांजली देऊन महायुतीचे घटनाबाह्य सरकार स्थापन केले. स्वार्थी आणि लाचार मानसिकतेतून महाराष्ट्राच्या जनतेवर लाभलेले हे महायुतीचे सरकार आहे. सर्वप्रथम राज्याचा विचार करण्याऐवजी आपल्या वरील कारवाई टाळण्यासाठी दिलेल्या तुकड्यावर समाज आणि राहून उघड्‌या डोळ्यांनी आपल्या स्वाभिमानी महाराष्ट्राचा देशातील क्रमांक खाली घसरताना पाहणारे हे महायुतीचे दळभद्री सरकार आहे.

महाराष्ट्रातील महायुतीचे कार्य करणारे खालील प्रमाणे –

१) अर्थसंकल्पीय विषमता केंद्राच्या तिजोरीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असताना देखील केंद्र सरकारने महाराष्ट्राकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं. यातून केंद्र सरकारचा अपारदर्शक आणि स्वार्थी कारभार स्पष्टपणे दिसून येत आहे.

उत्तर प्रदेश या राज्यासाठी २०२४ च्या अर्थसंकल्पात तब्बल १,८३,२३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तर तुलनेत महाराष्ट्राच्या वाटेला मात्र अवघे ६०,००० कोटी रुपये आले. २) प्रकल्प स्थलांतर – वेदांता, फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस सारखे १७ मोठे प्रकल्प गुजरातला पळविण्यात आले. ३) वाढते कर्ज संकट १० वर्षात महाराष्ट्रावरील कर्ज २.९ लाख कोटींवरून ७.८ लाख कोटी झाले. ४) दुष्काळाकडे दुर्लक्ष ७३% महाराष्ट्र दुष्काळग्रस्त, कोणतीही मदत नाही. ५) कर्जमाफीचा फज्जा कर्जबाजारी शेतकऱ्यांची फसवणूक, यंत्रणांमध्ये बिघाड. ६) फसवी पीक विमा योजना दावे नाकारल्यामुळे आणि कमी भरपाई देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान. ७) बळीराजाचे आत्महत्या अपुऱ्या मदतीमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र भारतात अव्वल. ८) आरक्षणाच्या नावाखाली राजकीय पोळी सरकारकडून वेळ काढूपणा. ९) बेरोजगारीचे संकट ३१ लाख तरुण बेरोजगार भत्ता योजना अयशस्वी. १०) वाढती गुन्हेगारी – गुन्हेगारीत महाराष्ट्र नंबर १ वर दोषी ठरवण्याचा टक्काही घसरला. ११) बालकांना विरोधातील गुन्हेगारीत वाढ महाराष्ट्र सरकार बालकांचे रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले

आहे. १२) भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्ड देणाऱ्या कंपनीलाच महाराष्ट्रात कंत्राट – भाजपला ९६६ कोटींची देणगी देणाऱ्या मेघा इंजीनियरिंग कंपनीला मिळाली महाराष्ट्रात अनेक कामे. १३) माता भगिनींन विरोधात अवमानात्मक वक्तव्ये महिलांचा अपमान करणाऱ्या नेत्यांना पाठीशी घालण्याचा महायुतीचं काम. १४) महिलांवरील गुन्हेगारीचा उच्चांक, वाढता महिला अत्याचार मंत्री धनंजय मुंडे, माजी खासदार राहुल शेवाळे, मंत्री संजय राठोड, आमदार गणेश नाईक, भाजप नेते किरीट सोमय्या, सोलापूर भाजप माजी जिल्हा अध्यक्ष यांच्या विरोधात महिला अत्याचाराचे गंभीर आरोप असूनही त्यांच्या विरोधात कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

तरी महायुतीचे कार्यकारणाने सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याकरिता आपण गोपाळकाला (दहीहंडी) सणांमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाकरिता प्रसिद्धी द्यावी ही विनंती.

दिनांक 27/08/2024

वार – मंगळवार

वेळ – सकाळी 11:00 वाजता

स्थळ – बी.एस.एन.एल ऑफिस जवळ सात रस्ता सोलापूर.

आपले,

सुधीर सिद्रामप्पा खरटमल शहराध्यक्ष

यु. एन. बेरिया प्रदेश उपाध्यक्ष/प्रवक्ते

***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील

संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button