भावपूर्ण श्रद्धांजली

-भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ
—————–दि.२४-०४-२०२५
—————शोकसंदेश————-.
सर्व समाज बांधवांना कळविण्यात अत्यंत दुःख होते की,महात्मा फुले विद्या प्रसारक संस्था, तसेच स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲड.मा.बापूसाहेब संभाजी यशवंतराव पगारे रा.गोपाल नगर पिंपळनेर.ता.साक्री.ह.मु.धुळे यांचे दिनांक २४-०४-२०२५ वार- गुरुवार दुपारी ३ वाजता अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंतयात्रा उद्या दिनांक २५-०४-२०२५ शुक्रवार रोजी सकाळी ११-०० वाजता राहत्या घरापासुन (गोपालनगर) निघेल व यांचा अंत्यविधी अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, सामोडे पत्ता- शिवाजी भोये यांच्या पेट्रोल पंपा समोर, यशोदा नगर, साक्री रोड पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे येथे अत्यंविधी करण्यात येईल. परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिर:शांती प्रदान करो.हि भगवंताच्या चरणी प्रार्थना.
!! भावपुर्ण श्रद्धांजली!!
शोकाकुल.
श्री. विठ्ठलराव यशवंतराव पगारे ( भाऊ )
श्री.सतीश यशवंतराव पगारे ( भाऊ )
श्री. राजेंद्र यशवंतराव पगारे ( भाऊ )
श्री. स्वप्नील संभाजी पगारे (मुलगा)
समस्त पगारे परिवार. गोपा

