लोकसभेच्या निवडणुकीचा नाशिक का झालं केंद्रबिंदू

*🔴🔴🔴🔴🔴🔴 लोकसभेच्या निवडणुकीचा नाशिक का झालं केंद्रबिंदू?*
🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡
छगन भुजबळांच्या दिल्लीच्या फिल्डिंग मुळे OBC फॅक्टरला नाशिकमध्ये रेड कार्पेट मिळालेलं,
पण ठाणे,कोल्हापूर अन नाशिकच्या महायुतीतील जागेवर दाव्या प्रतिदाव्यामुळे भुजबळांच तिकीट जाहीर होण्यास विलंब झाला.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
५० वर्षापेक्षा अधिक काळ राजकारणात असलेले आणि सुरवातीला कडवट शिवसैनिक असलेले अष्टपैलू भुजबळ आता मोदीं-शहाना प्रिय झालेले हे अनेकांना खुपलं, म्हणूनच तिकीटाला झालेला विलंब अन भुजबळ यांची आत्मसन्मानाणे माघार.पण ही चाणाक्ष माघार अनेकांची झोप उडवून टाकणारी ठरत आहे.अजूनही पक्षाने उमेदवारीची दावेदारी सोडलेली नाही.त्याचा प्रत्यय फॉर्म विक्रीच्या पहिल्याच दिवशी आला.भुजबळांचे शिलेदार दिलीप जगन्नाथ खैरे यांच्यासाठी फॉर्म आणला अन समतेचा फॉर्म्युला अनेक इच्छुक उमेदवाराना सळो की पळो करू लागला. कोण महंतांच्या भेटी घेऊ लागला, तर कोण सून-लेक थेट CM कडे धाडू लागला.
*ये तो ट्रेलर हे मेरे दोस्त*
*भुजबळ परिवार, त्यांचा शिलेदार अन त्यांच्या समर्थकांना हलक्यात घेणं किती महाग पडेल हे फक्त खैरेंनी फॉर्म विकत घेतल्यावर कळलं*
अनेकांकच्या पाया खालची वाळू सरकली,अनेकांनी तोंडात बोटं घातली,अनेकांचा जोश वाढला तर अनेकांचे होश गळाले, अन म्हणाले हे नाशिक लोकसभा जरा अवघडच होत चाललय राव..
आगे आगे देखो होता हे क्या…
*पिच्चर अभी बाकी हें…..*
या खेळीचा फटका देशभर एनडीएला बसल्याशिवाय राहणार नाही ओबीसी फॅक्टर बिघडल्याशिवाय राहणार नाही निवडणूक आता जवळजवळ याच्या पुढची निवडणूक एनडीएला अवघड जाणार यात शंका नाही भुजबळ एवढे सोपे नाहीत ठरलं तर चावतय सोडला तर पळतय एनडीए द्विधा अवस्थेमध्ये मराठ्यांना सांभाळावं की ओबीसींना सांभाळावं करे तो क्या करे पण लक्षात ठेवा मराठा फक्त महाराष्ट्रात आहे ओबीसी पूर्ण देशात आहे!🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡
सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
💐💐💐💐💐💐💐💐
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼




