सोशल

काँग्रेस भाजपा एकच आहेत हे महाराष्ट्राच्या विधानपरिषद निवडणुकीत जाहीर झाले

काँग्रेस भाजपा एकच आहेत हे महाराष्ट्राच्या विधानपरिषद निवडणुकीत जाहीर झाले

काँग्रेसच्या प्रस्थपित राजकारण्यांनी भाजपचे उमेदवार निवडून आणलेत त्यांचे पैसेही घेतले प्रस्थापित राजकारणी फ्कत सत्तेसाठी आणि शासकीय प्रशासकीय कामाचा निधी कमिशन खाण्यासाठी झगडताना जनतेच देशाचं त्यांना काही घेणेदेणे नाही जनता या हरामखोरी रजकरण्यांसठी आपसात एकमेकाचे डोके फोडतात कपडे फाडतात आतातरी सुज्ञ नागरिक म्हणून समजायला पाहिजे स्वातंत्र्यानंतर संसदेत विधिमंडळात निवडणुकीच्या रिंगणात हेच यांचा हा उपजीविकेचा व्यवसाय आहे राजकारण महापुरुषांचे फक्त नांव घेणे ही यांची खेळी आहे

त्या महापुरुषांच्या विचारांशी यांना काहीही घेणेदेणे नाही फक्त स्त्तेत जाण्यासाठी जनतेची मते घेण्यासाठी हे अहापुरूषांचे नांव घेतात जेवढे परंपरावादी घराणेशाहीची कैतुंबिक राजकारणी परिवार आहेत ते श्रमजीवी,शेतकरी कामगार शेतमजुरांच्या भारतीय नागरिकांच्या सरमघामाच्या पैशावर मजा मारतात ही व्यवस्था बडल्विण्यासाठीच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले पण या बदमाश राजकारण्यांनी ते स्वातंत्र्य नवीन तीन 2023मधे कायदे करून संविधानातील नागरिक स्वातंत्र्याच्या हलका अधिकारच काढून घेतले आता आपले सत्य मत मांडण्याची अधिकार काढून घेतला ज्या बदमाश राजकारणी सत्ताधारी पक्षाच्या राजकीय नेतयांनी त्याच पक्षाच्या विचारधारेच्या उमेदवारांना मंहाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतदार राजकारण्यांनी निवडून दिले अनिहे कार्यकर्ते आपसात झगडताना या नालायक नेत्यांसाठी जे अमदारखासदर मतदारांच्या मतांचा आदर करीत नाही

स्वार्थासाठी पड पैशासाठी पक्ष बदलतात आणि या नालयकांसाठी कार्यकर्ते आपसात झगडताना सर्व कुणबी मराठा मिळून भारताला लुटतात म्हणून एकच कुटुंबातील पाच सहा लोक विधानसभा संसदेत बसतात आणि जनता त्यांनाच प्रतेक निवडणुकीत निवडून देत असते गरीब घरचे हुशार विद्वान बुद्धिवान तरुण जे समाजासाठी झटतात समाजाला समजाऊन सांगतात अश्या नवीन तरुणांना जनतेने आता व्यवस्था बदलण्यासाठी आमदार खासदार.म्हणून निवडून दिले पाहिजेतच त्याशिवाय हे माजलेले मस्तावलेले परंपरावादी राजकारणी सत्ताधारी जे अब्जोपती.लखपती झाले त्यांना अद्दल घडविली पाहिजे अनिरुद्ध शेवाळे प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघ परिवार राष्ट्रीय अध्यक्ष कवी गायक संगीतकार सिने नाट्य अभिनेता नागपूर महाराष्ट्र जय प्रबुद्ध भारत

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button