सोलापूर

सदभावना मंच सोलापूर आपण कोठे आहोत एक सामाजिक मंथन!

सदभावना मंच सोलापूर आपण कोठे आहोत एक सामाजिक मंथन!
वैशिष्ट्यमुळे आम्ही त्यांच्यावर आपला प्रभाव टाकतो.

जगातल्या सर्व संस्कृतीशी जुळवून घेतो व भारतीय राज्यघटनेनेसुध्दा सर्व धर्म व संप्रदायांना मानणाऱ्या लोकांना स्वातंत्र्य दिले आहे. सर्व जाती धर्मांदरम्यान

बंधुत्व आणि शांती सुरक्षा हे संविधानाचे मूळ आहे सरनामा ज्याला संविधानाचा आत्मा मानला जातो, एका महान देशाचे स्वप्न दाखवितो ज्याच्या आधारे सर्व नागरिकांच्या दरम्यान प्रेम, एकमेकांचा आदर, समान संधी, श्रध्दा मक्ती, विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय व या सारख्या उच्च दर्जाची मानवी मूल्ये साकारावीत. संविधानाच्या कलम २५ मध्ये स्पष्टपणे ‘सर्व

. संविधानाचा

सांगितलेले आहे. नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वेच्छेने हवा तो धर्म स्वीकारणे, त्याचे पालन व प्रचार करण्याचा समान हक्क आहे. (भारताचे

संविधान कलम २५) चिंताजनक बाब

सद्भाव आणि शांततेचे बदलते स्वरूप : ही फार

सांप्रदायिक

आहे की, गेले काही वर्षापासून या झपाट्याने बदल होत गेला. समाजात विचारसरणीमध्ये फार सांस्कृतिक स्वार्थापायी शतकानुशतके जुन्या सामाजिक

कट्टरवादी विचारसरणीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे.. काही संधीसाधू प्रवृत्ती आपल्या गलिच्छ राजकीय, आर्थिक आणि जडणघडणीला उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर आहेत. या शक्तींना समाजा समाजात तेढ निर्माण करण्यातच स्वतः चा स्वार्थ दडलेला दिसून येतो. त्यामुळे असे जाणवते की, या अपप्रवृत्ती देशाला कायमस्वरूपी सांप्रदायिक तणावाच्या खालीच ठेवू इच्छितात. लोकसभेमध्ये गृहमंत्र्याच्या वतीने प्रस्तुत करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०१५ मध्ये देशात घडणाऱ्या सांप्रदायिक घटनांमध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाली असून केवळ एका वर्षाच्या कालावधीत ७५१ घटनांची नोंद झाली होती. ही आकडेवारी इथेच थांबली नाही तर केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या सांगण्यानुसार वर्षे २०१४ ते २०२० च्या दरम्यान सांप्रदायिक दंगलीच्या ३२०० घटनांची नोंद झालेली आहे. तर वर्ष २०२१ मध्ये ३७८

घटनांची नोंद झाली. यापैकी अधिक तर घटना या उत्तरप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान आणि गुजरात या सात राज्यांमध्ये घडल्या. सदर घटनांच्या आकडेवारीवरून असेही लक्षात येते की, निवडणुका जवळ आल्या की, अचानकपणे अशा प्रकारच्या घटनांमध्ये अधिकच वाढ होते. तथापि राष्ट्रीय स्तरावर देखील सर्वाधिक ८८३ घटना या वर्षी २०१३ मध्ये घडल्या. कारण मोठ्या दंगलीच्या परिणाम स्वरूप जागतिक स्तरावर बदनामी होते व विरोधात्मक मल बांधणी होऊन जागतिक स्तरावर विरोध होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे काळजीपूर्वक आणि मोठ्या शिताफीने सत्यशोधक दिन बिंदू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button