बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः कोट चढवून हायकोर्टात

1बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः कोट चढवून हायकोर्टात
युक्तिवाद केला
#शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिकेवर आज पहिलीच सुनावणी झाली, आदरणीय ऍड प्रकाश आंबेडकर साहेब यांचा युक्तिवाद आज प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहून ऐकल्यानंतर, बाहेर पडताना
आदरणीय साहेबांसोबत व ईतर वकील मित्र. न्यायालयीन चौकशीमध्ये मुख्य पी आय अशोक घोरबांड व इतर यांच्या मारहाणी मुळेच सोमनाथ सूर्यवंशी चा तुरुंगात खून झाला होता हा रिपोर्ट निवृत्त न्यायाधीश यांच्या न्यायालयीन चौकशीत सुद्धा सिद्ध झाला आहे त्याचबरोबर मेडिकल रिपोर्ट पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सुद्धा मारहाणी मुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे तरीसुद्धा सरकार गप्प का या विषयावर सरकार सुद्धा दोषी आहे आणि यासाठी एसआयटी नेमावी ती हायकोर्टाच्या निगराणी मध्ये नेमावी अशी मागणी अडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती संभाजी नगर हायकोर्टात युक्तिवाद करताना केली
#JusticeForSomnathSuryawanshi #गृहमंत्री_फडवणीस_राजीनामा_द्या
#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही#
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

