शांताई फाऊंडेशन वृद्धाश्रम व निवासी सेवा केंद्र

प्रेस न्यूज
2) शांताई फाऊंडेशन वृद्धाश्रम व निवासी सेवा केंद्र
ए-३७, शिवगंगानगर, भाग-१, जुळे, सोलापूर
सोलापूरकरांसाठी वृद्ध सेवेचे दालन सुरु करून आम्हाला आनंद होत आहे. धावत्या युगामध्ये अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांना सांभाळणे तारेवरची कसरत असते. म्हणूनच सामाजिक भावनेतून समाजाची सेवा हीच मनीषा मनात ठेवून मला खिळलेल्या वृद्ध अपंग या व्यक्तींची सेवा करण्यासाठी शांताई फाउंडेशन या एन.जी.ओच्या माध्यमातून शिवगंगा नगर, होटगी रोड येथे वृद्धाश्रम व सेवा-सुसृशा निवासी केंद्र चालू केले आहे. सोलापुरातील मध्यमवर्तीय, असहाय्य, अनाथ वृद्धांना या सेवेचा लाभ घेता यावा हीच मनीषा.
पुण्यातील श्रीलक्ष्मी चव्हाण यांनी पाच वर्ष मातृसेवा मध्ये केअरटेकर व व्यवस्थापनाचा अनुभव घेऊन अंध, अपंग, अंथरुणाला खिळलेल्या वृद्ध, कोमातील व्यक्ती, डिमेन्शिया, अल्झायमर, पॅरेलिसिस यांच्या सर्व सेवेचा अनुभव घेऊन शांताई फाउंडेशनच्या माध्यमातून ही सेवा समाजातील सर्वधर्मीय स्त्री-पुरुषांसाठी उपलब्ध केली आहे.
१) अंघोळ घालणे
२) फिरवणे
३) सुसृषा
४) जेवण भरवणे
५) फिजिओथेरपी
६) वैद्यकीय सल्ला
सध्या तीन पॅरेलिसिस झालेले व्यक्ती आपल्या येथे सेवा घेत आहेत. पाच सेवेकरी श्री. विशाल दंडगुला, भीमरांव, सौ. स्वप्ना, दिनेश चव्हाण आणि श्रीमती शेख च्या सहकार्याने सेवा चालू आहे.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴




