कथा तीन समाजरत्नांची

*कथा तीन समाजरत्नांची…!*
*सातारा येथे असताना *गाडगेबाबांची* प्रकृती साथ देत नव्हती. तेव्हा बाबांनी आर्वजून *डाँ. आंबेडकरांना* भेटीचा निरोप पाठाविला. निरोप मिळताच आंबेडकरांनी आपली कामे बाजूला ठेवून सातारा गाठले. आंबेडकरांना पाहताच गाडगेबाबांना *खूप समाधान वाटले.* त्यानी आपल्या उशिखालून कांही दस्त काढले .ते आंबेडकरांच्या हातात देत बाबा म्हणाले *”सायबा”* ही लाख मोलाची *दौलत हाय.* तवा ही दौलत *योग्य माणसाच्या हातात देऊन मी मोकळा होणार आहे.* म्हणून *”सायबा”* तुला बोलावलो बघ. *हे दस्ताची योग्य पुर्तता केल्याली हाय तवा ही दौलत तुझ्याकड दिलो तर मी मोकळा.*
*’आंबेडकरानी’* दस्तऐवज पाहिला तर त्यांना आश्चर्य वाटले कारण *तो दस्त सातारा येथिल जमिनीचा होता.* त्या सर्व जमिनीचे सर्व अधिकार *गाडगेबाबांनी आंबेडकरांना दिले होते.* दान मिळालेल्या जमिनीचा योग्य कामासाठी वापर व्हावा हिच *बाबांची* इच्छा ओळखून *आंबेडकरानी कर्मवीर भाऊराव पाटलांना* निरोप दिला आणि *ती सर्व जमिन आंबेडकरांनी गाडगेबाबांच्या समक्ष रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर आण्णा यांना (भाऊराव पाटील) बहाल केली.*👍🙏
वरील जो. *दुर्मिळ फोटो* संग्रहातून
दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा फॉरवर्ड करा लाईक करा कमेंट करा


