महाराष्ट्रसोलापूर

मंत्रीजयकुमार गोरे यांना पित्र शोक!:::..विनम्र अभिवादन भगवानराव रामचंद्र गोरे- यांचे निधन!

मंत्रीजयकुमार गोरे यांना पित्र शोक!:::..विनम्र अभिवादन भगवानराव रामचंद्र गोरे- यांचे निधन! 1 ॥ त

अखिल भारतीय माळी महासंघ समता परिषद यांच्या वतीने विनम्र अभिवादन ! मंत्री जयकुमार गोरे यांना पित्र शोक!

माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे वयाच्या७६ व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले तिसरा सावाढण्याचा रक्षा विसजनाचा कार्यक्रम 27 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता बिदाल बोराटेवाडी तालुका मान जिल्हा सातारा येथे त्यांच्या कर्मभूमीत करण्यात आला त्यानिमित्त गेले तीन दिवसापासून गोरे कुटुंबास सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्रातून देशातून विदेशीतून सुद्धा हजारो गोरे कुटुंबावर प्रेम करणारे सर्व थरातील लहान थोर जाणकार पुढारी आमदार खासदार मंत्री सर्व थरातील राजकारणातील मंडळी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील पद अधिकारी नागरिक महिला सर्व स्तरातून त्यांना दुःख नयनानअश्रू ढाळीत कष्ठी होऊन श्रद्धांजली वाहून गोरे कुटुंबाचे सांत्वन करण्यात आले अजूनही नागरिक मोठ्या प्रमाणात भेटण्यास येत आहेत .

निसर्ग वासी भगवान राव गोरेत्यांचे पश्चात
अंकुश भगवानराव गोरे मुलगा आमदार मंत्री जयकुमार भगवान गोरे शेखर भगवान गोरे अशी तीन मुले आहेत सुरेखा पालखे एक मुलगी
नातू अभिषेक गोरे आदित्य राज गोरे नात वैष्णवी गोरे आर्यन गोरे ओमकार पालखे गीतांजली पालखे अशी नातवंड आहेत सुना सौ भारती अंकुश गोरे सौसोनिया जयकुमार गोरे सौसोनल शेखर गोरे अशा सुना सुखी अनंदी संसार सर्वांचा परिवार आहे.

अतिशय दुर्गम वसाड माळराण डांगराळ दुष्काळ पर्जन छायेतील१४ विश्व दारीद्र सोसनारा नापीक भागामध्ये कष्ट घेऊन भगवानराव गोरे यांनी तीन मुलं एक मुलीचा चांगला सांभाळ करून शिक्षित करून नेत्र दीपक प्रगती केलेली आहे मुलगा शेखर हा राजकारणात प्रवीण आहे थोरला मुलगा अंकुश जयकुमार गोरे साहेबांचा किल्ला अतिशय चांगल्या प्रकारे शाबूत ठेवण्याचं काम मतदारांचअदरतीत्य करण्याचं काम सर्व मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी आमदार मंत्री महोदयांच्या कानावर घालण्याचे कार्य पार पाडत जनतेची सेवा करीत आहेत जयकुमार गोरे पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा असा हा सुपुत्र नापीक भागातील सुपीक विचाराचा धाडसी कर्तव गार नेता बनला त्यांनी आपल्या स्वकर्तुत्वावर आई-वडिलांच्या थोरल्या भावाच्या आशीर्वादावर पहिल्यांदा मान खटाव मध्ये अपक्ष उमेदवारी करून आमदार झाले नंतर काँग्रेसमध्ये गेले दुसऱ्या वेळा काँग्रेसने त्यांची कदर केली नाही तिसऱ्यांदा भाजपमध्ये गेले चौथ्यांदा ही भाजपमधून आता निवडणूक लढवून ते भरघोस मताननिवडून आले आणि न आता नुकत्याच दोन महिन्यांपूर्वी ते मंत्री झाले वडिलांनी हा आनंदाचा क्षण पाहिला आणि आता सुवर्णकाळ चालू झाला तेवढ्यातच त्यांना आजाराने घेरले आणि अल्पशा आजाराने अल्पशा काळातच त्यांचे निधन झाले जो आवडतो सर्वांना तोची आवडतो निर्मिकाना या ईश्वर नीतिश इलाज नाही भगवानराव गोरे आपल्यातून निघून गेले एका आनंदाच्या क्षणी गेल्याचं दुःख सर्व कुटुंबीयांना नातेवाईकांना आणि खास करून त्यांच्या मान खटाव दुष्काळी भागातील जनतेला झाले आहे कारण त्यांची स्वप्ने आत्ता पूर्ण होत आलेले होती आज पर्यंत या ग्रामीण भागातील तरुण कामानिमित्त गेल्या शेकडो वर्षापासून पुणे मुंबई सुरत अहमदाबाद सांगली सातारा कोल्हापुर पश्चीम भामाग सारार पहयात मिळेल त्या कामासाठी हमाल मजुर गोदी कामगार कापड गिरणी वर दिवस रात्र१५ तास ऊस तोडीला लाकूड फोडीला देशों धडीला गेला घाम गाळुन काबाड कष्ट करून इमानदारीने पाट भरत आहे देश नीर्माण करण्याच काम माणदेशातील माजस करीत आहेत

आधळीधरणामध्ये त्यांची जमीन गेली होती तरीसुद्धा धरण बांधले धरणामध्ये पाणी आलं आमदार जयकुमार गोरे साहेब यांनी कृष्णा खोऱ्यातील . येरळा , ‘ धोम धरणाचे पाणी या माण तालुक्याला आणि दुष्काळी पट्ट्यातील मान देशातील सर्व तालुक्यांना देण्याचं भगीरथ केल -काम काही प्रमाणात झालेल आहे आणि आत्ता पूर्णत्वास येत आहे कर्तव गारशूर वीरांसआमदार मंत्री घडविणारे वडील भगवानराव गोरे निघून गेल्याचं दुःख सर्वांना आम्हाला सर्व माणदेशाला महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेलाआहेच भगवानराव गोरे यांना अखिल भारतीय समता परिषद संस्थापक माननीय माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब अखिल भारतीयमाळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

शंकरराव लिंगे,  l l
उपाध्य‌क्ष समता परिषद सोलापूर बापूसाहेब भंडारे राजाभाऊ भंडारे, उपसरपंच, शेज बाभूळगाव ऑड . गणेश शिंदे ओझेवाडी, पंढरपूर इत्यादी मान्यवर ओबीसी नेत्यांनी माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब त्यांचे बंधू शेखर गोरे साहेब अंकुश गोरे दादा व सर्व फॅमिलीतील सदस्यांना समक्ष भेटून त्यांचे सांत्वन केले प्रथम निसर्गाशी भगवान रामचंद्र गोरे दादा यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली सर्व अखिल भारतीय माळी महासंघ ओबीसी समाजाच्या वतीने समता परिषदेच्या वतीने सर्व जनतेच्या वतीने भगवान गोरे यांना विनम्र अभिवादन !

दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#obc# एससी# एसटी# अल्पसंख्यांक
#obc# SC# ST# अल्पसंख्यांक#, गरीब अल्प भुधारक शेतकरी

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button