माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी गोरख शेंद्रे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केलेअभिवादन!

माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी गोरख शेंद्रे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आपल्या येवला तालुक्यातील अंदरसूल येथे श्री. गोरख शेंद्रे यांच्या निवासस्थानी स्व.रामभाऊ शेंद्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आदरांजली वाहिली. तसेच उपस्थित बंधू-भगिनींशी संवाद साधला.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, किसनराव धनगे,अरुण थोरात, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, उपाध्यक्ष दत्ता निकम, मकरंद सोनवणे, सचिन कळमकर,मच्छिंद्र थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुकाध्यक्ष दिपक गायकवाड, शहराध्यक्ष पार्थ कासार,सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, सचिन सोनवणे, सुमित थोरात, गोटू मांजरे यांच्यासोबत अधिकारी व शेंद्रे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
#nashik #yeola #maharashtra
[ दिनबंधु न्युज शिवक्रांती टीlव्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटर्शीप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब करा



