सोशल

संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार मेळावा भक्तनिवास वास्तूशिल्प भूमीपूजन सोहळा

संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार मेळावा भक्तनिवास वास्तूशिल्प भूमीपूजन सोहळा

रविवार, दि 04 ऑगस्ट 2024 रोजी दु. 12.30 वा.

कार्यक्रमाचे अध्यक्ष

मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब (उपमुख्यमंत्री महा. राज्य.)

प्रमुख पाहुणे
मा. ना. छगनरावजी भुजबळ साहेब (अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री)

मा. ना. अतुलजी सावे साहेब (गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री)

• शुभाशीर्वाद •
संत महंत महाराज आणि ह.भ.प. गु. केशव महाराज उखळीकर (मा. अध्यक्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी) ह.भ.प. गु. रखमाजी महाराज नवले (एकनाथ म. वारकरी शिक्षण संस्था, पैठण)

संत सावता महाराज वंशज मंडळी. ह.भ.प. गु.१००८ महामंडलेश्वर मनिषानंद महाराज पुरी (मानवत जि. परभणी) ह. भ. प. गु. महंत भक्तीदासजी महाराज शिंदे (श्री तुकाराम म. संस्थान बेलखंडी जि. बीड)

• निमंत्रित •

खा. डॉ. अमोलजी कोल्हे साहेब (खासदार – शिरूर लोकसभा)

मा. आ. योगेशजी आण्णा टिळेकर (आमदार- विधान परिषद)

मा. आ. सौ. देवयानीताई फरांदे

(आमदार नाशिक मध्य)

मा. खा. समीरभाऊ भुजबळ साहेब (मा. खा. नाशिक लोकसभा)

मा. आ. जयकुमारजी गोरे (आमदार-माण-खटाव, सातारा)

मा. आ. प्रज्ञाताई सातव (आमदार-विधान परिषद)

मा. आ. राम शिंदे (आमदार-विधान परिषद)

मा. सौ. रुपालीताई चाकणकर (राज्य महिला अयोग्य अध्यक्षा)

निमंत्रकः संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट

उद्घाटनाच्या कार्यक्रमाला भारतातील सर्व सावता भक्तानी उपस्थित रहावे असे आवाहन संत सावतामाळी प्रतिष्ठान अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी केले आहे

 

। आयोजक संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार स्थळ: संत शिरोमणी सावता महाराज समाधी मंदिर श्री. क्षेत्र अरण, ता. माढा, जि. सोलापूर.

।। धन्य ते अरण रत्नांची ती खाण ।।

।। जन्मला निधान सावता तो ।।

भगवान पंढरीश परमात्म्याच्या महान पवित्र पावन मंगलमय अस्तित्वाने पुलकित झालेली भूमी म्हणजेच श्री. क्षेत्र अरण. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा संत शिरोमणी सावता महाराजांच्या शेतामध्ये येऊन खुरपण्याचे काम करायचे.

।। माळ्या सावत्यास खुरपू लागे ।।

भगवान पांडुरंग परमात्मा संत शिरोमणी सावता महाराजांच्या भेटीसाठी अरण या ठिकाणी येतात. हि पांडुरंगाच्या पालखीची दिव्य परंपरा आजतागायत सतत चालू आहे. ती पालखी समाधी संजीवन सोहळ्याच्या कालखंडात श्री क्षेत्र अरण या ठिकाणी येते. सर्वात मोठा नारळ हंडीचा सोहळा आजही साजरा होतो. असा विशेष महिमा श्री. संत सावता महाराजांचा आहे.

।। साठविला दाता त्रैलोक्याचा ।।

समस्त भाविक भक्तांना आम्ही आवाहन करत आहोत. आपण स्वतःच्या प्रपंचासाठी नेहमीच खर्च करीत असतो. परंतु पवित्र संत शिरोमणी सावता महाराज भक्तनिवास या उभारणी करिता यथोचित अर्थ-सहाय्य्य करून महान असा पुण्यसंचय आपल्या कुटूंबाच्या गाठी बंधू शकतो. दातृत्वाची उत्कृष्ठ भावना असणाऱ्या दात्यांस आपल्या संपत्तीचा सुयोग्य विनियोग करण्यास हि संधी आहे. या आव्हानाला समस्त बंधू, भगिनी व भाविक भक्तांनी भरगोस प्रतिसाद द्यावा व श्री. क्षेत्र अरण या ठिकाणी चालू असलेला हा प्रकल्प पुर्णत्वास न्यावे हीच आग्रहाची नम्र विनंती.

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारें वेंच करी ।। उत्तमचि गति तो एक पावेल । उत्तम भोगील जीवखणीं ।।

आपले विनीत : संत शिरोमणी सावता महाराज yg चॅरिटेबल ट्रस्ट, अध्यक्ष व विश्वस्त मंडळ

**शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button