राजकारण

माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना खारीक खोबऱ्याचा हार घालून सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांच्या शिष्टमंडळाने न अभिनंदन केले दिल्या शुभेच्छा !

सत्यशोधक ओबीसी नेते शंकराव लिंगे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद उपाध्यक्ष रमेश भाऊ माळी .आणि सतीषराव मल्लिकार्जुन सतीस मटके गणेश मटके इत्यादी मान वरासह शेकडो भुजबळ प्रेमी उपस्थित होते

नामदार छगनरावजी भुजबळ साहेब तिसऱ्यांदा अन्न व नागरी पुरवठा मंत्री झाल्यानंतर त्यांच्या नाशिक येथील फार्म हाऊस वर जाऊन सदिच्छा भेट घेतली प्रथम खारीक खोबऱ्याचा हार घालून सत्यशोधक शंकराव लिंगे यांच्या . शिष्टमंडळाने भुजबळ साहेबांचे स्वागत केले त्यांना शुभेच्छा दिल्या हार्दिक अभिनंदन केले
यावेळी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी ‘ ‘अरण तीर्थक्षेत्र ‘ ‘ विकास बाबा त सोलापुर शहरात Mahatma Phule Savitribai fule महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण आकृती पुतळा बसविणे बाबत ओबीसीचा होणारा अपमान पीएचडी विद्यार्थ्यांना मिळत नसलेली शिष्यवृत्ती महजोती ओबीसी महामंडळलाअतिशय कमी १% नीधी देऊन क्रुर चेष्टा अर्थमंत्री अजीत दादा करत आहेत महाजाती सारथी या दोनी संस्था मध्ये निधी जागा कामगार इमारत यामधे फार मोठा फरक दादा ओबीसी ना सवारीची वाग नुक देत आहेत दुजा भाव करत आहेत
या विषयाचे निवेदन दिले !

‘ माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी शेतीविषयक काही निर्णय घेतले त्या निर्णयाबद्दल त्यांचे व त्यांच्या सहकारी मंत्रिमंडळाचे !अभिनंदन करून भुजबळ साहेबांना विनंती करण्यात आली की दंडलशाहीने ज्या ज्या लोकांची जमीन बांध पोखरून पोखरून कमी केलेले आहे कमीत कमी दोनशे रुपयात मोजणी होत आहे मोजणीनंतर ज्यादा निघालेले जमीन ज्याची कमी आहे त्यांना परत द्यावी अशा आशयाचे निवेदन ही देण्यात आले आणि बावनकुळे साहेबांना विनंती करून हे काम करून घेण्याची विनंती भुजबळ साहेबांना करण्यात आली शंकराव लिंगे यांनी दिलेल्या निवेदनावर बोलताना भुजबळ साहेब म्हणाले सविस्तर वाचून याच्यावर निर्णय घेतो आणि मुंबईमध्ये येऊन भेटा त्यानंतर आपण त्याची कारवाई करू असे आश्वासन दिले शिवक्रांती टीवी दिनबंधूं न्युज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button