सोशल

महात्मा बसवेश्वर वधू – वर सुचक केंद्र, कुपवाड (सांगली) जागतिक लिंगायत महासभा सोलापुर व राष्ट्रीय लिंगायत महामंच भारत यांच्या सौजन्याने लिंगायत समाजातील सर्व पोटजातींसाठी

चलो सोलापुर

।। श्री गुरू बसवलिंगाय नमः ।।

चलो सोलापुर

सस्नेह निमंत्रण

महात्मा बसवेश्वर वधू – वर सुचक केंद्र, कुपवाड (सांगली) जागतिक लिंगायत महासभा सोलापुर व राष्ट्रीय लिंगायत महामंच भारत यांच्या सौजन्याने लिंगायत समाजातील सर्व पोटजातींसाठी

राज्यस्तरीय उच्चशिक्षित लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा

शरणू शरणार्थी,

रविवार दि. ०९ फेब्रुवारी २०२५

महात्मा बसवेश्वर वधु-वर सुचक केंद्र, कुपवाड सांगली व जागतिक लिंगायत महासभा, राष्ट्रीय लिंगायत महामंच भारत यांच्या संयुक्त सौजन्याने लिंगायत समाजातील सर्व पोटजातींसाठी (उदा. वाणी, माळी, तेली, कोष्टी, कुंभार, पंचम, शिलावंत, दिक्षावंत, लिंगायत गवळी, जंगम, परिट व इतर) यांचा मेळावा रविवार दि. ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित केला आहे. तरी या सुवर्ण संधीचा समाजबांधवांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती. रविवार दि. ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते ४ पर्यंत वधुवर नोंदणी परिचय उ‌द्घाटन, वेळ दु. १२ वा.

प. पू. बसलिंग महास्वामीजी श्री शिवयोगी मठ (सोलापुर)

• शुभहस्ते

मा. शरण शिवानंद गोगाव सर

जिल्हाध्यक्ष, जागतिक लिंगायत महासभा, सोलापुर

प. पू. स्वामीनाथ महास्वामीजी किरीटीश्वर मठ, सोलापुर

मा. शरणी राजश्री थळंगे

महिला जिल्हाध्यक्ष, जागतिक लिंगायत महासभा, सोलापुर

कार्यक्रमाचे अध्यक्ष

मा. शरण विजयकुमार हतुरे

माजी सभापती परिवहन, महानगरपालिका, सोलापुर

• प्रमुख पाहुणे

मा. शरण रेवणसिध्दव जवळेकर

वरिष्ठ संपादक, दै. लोकमत, सोलापुर

मा. शरण सकलेश बाबुळगावकर

शहर अध्यक्ष, लिंगायत समन्वयक समिती, सोलापुर

मा. शरण गणेश चिचोळी

अध्यक्ष, सिध्दमल्लिकार्जुन प्रतिष्ठाण, सोलापुर

मा. शरण नामदेव फुलारे

जिल्हा अध्यक्ष, जागतिक लिंगायत महामंच सोलापुर

मा. शरण चंद्रकांत पाटील

समाजसेवक

मा. शरण तुकाराम माळी

ओ.बी.सी. जिल्हाध्यक्ष, सांगली

मा. शरण अमोल म्हमाणे

तालुका अध्यक्ष, जागतिक लिंगायत महासभा मंगळवेढा

स्वागताध्यक्ष

मा. शरण आप्पासाहेब शेगावे

मा. शरण शंकरराव लिंगे

अध्यक्ष, अखिल भारतीय माळी संघ, महाराष्ट्र राज्य

मा. शरण चन्नवीर भद्रेश्वर मठ

पत्रकार संपादक, बसववाणी

मा. शरण प्रा. राजाराम पाटील

बसव कथाकार

मा. शरण रेवणसिद्ध बिजरगी

उद्योगपती

मा. शरण सचिन शिवशक्ती

उद्योजक

मा. शरण विरेंद्र हिंगमिरे

सामाजिक कार्यकर्ते

मा. शरण सिद्धराम कटारे

अध्यक्ष, लिंगायत महामंच सोलापूर शहर

कार्यवाह

पुढील मेळावे

मा. शरण सुनिल दलाल मा. शरण निलेश पाटील

पुणे, कोल्हापुर, बेळगांव, सांगली

*पालकांनाठी सूचना

पालकांनी मेळाव्यासाठी कार्यस्थळी वेळेवर उपस्थिती राहुन दिलेला फॉर्म भरून द्यावा. मेळावा लिंगायत समाजातील

सर्व जाती, पोटजाती व उपजाती यांच्यासाठी आहे. वधु-वरांसोबत आयडेंटी साईज फोटो व बायोडाटा सोबत आणणे आवश्यक • समारंभ आपल्या सर्वांचा असल्याने शिस्तीने व सहकार्याने मेळावा यशस्वी करावा. कार्यक्रमस्थळी अल्पोहाराची सोय असेल.

१) नोंद केलेल्या वधु-वरांना सर्व मेळाव्याची पीडीएफ पुस्तिका मोबाईलवर पाठवली जाईल.

* स्थळ *

मातोश्री लि.सौ. सिध्दव्याबाई हत्तुरे

सांस्कृतिक भवन, सोलापुर

* नोंदणीसाठी संपर्क

मा. शरण आप्पासाहेब शेंगावे

MO.9975185511

G Pay PhonePe

(ऑनलाईन नोंदणी)

नोंदणी फी ५००/-

सौजन्य : महात्ता बसवेश्वर वधु-वर सुचक केंद्र, कुपवाड सांगली व जागतिक लिंगायत महासभा सोलापुर

सदर माहिती पत्रिका फेसबुक, व्हॉट्सअप, इ. माध्यमातुन जास्तीत जास्त शेअर करावी ही नम्र विनंती.

>दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button