माळी समाजाचा असंतोष

❌ *माळी समाजाचा असंतोष*
*भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये माळी समाजाला लोकसभे साठी एकही तिकीट देऊ नये यापेक्षा जास्त दुर्दैव कसलं*😡
*भारतीय जनता पार्टीला खासदारकी साठी माळी समाजात एकही योग्य उमेदवार दिसत नाही का ?*😡
*भारतीय जनता पार्टीचे कार्य करणारे माळी समाजाचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य,आमदार, खासदार आता यांना खरंच समाजात मत मागण्यासाठी हक्क मिळेल का?*
*भारतीय जनता पार्टी ने माळी समाजाला कायम गृहीत धराव का???*😡
*भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष आहे ज्या पार्टीने एकाही माळी उमेदवाराला लोकसभेसाठी उमेदवारी दिली नाही…😡*
*भारतीय जनता पार्टीला माळी समाजाच्या उमेदवारांची राजकीय उंची दिसत नाही का??*😡
*भारतीय जनता पार्टी ला माळी समाजाने भरभरून सर्वतोपरी मदत केलेली आहे पण आज रोजी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला खासदार म्हणून माळी उमेदवार नको आहे का?*😡




