सोशल

तामिळनाडू पॅटर्न राबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाला व केंद्र सरकारला झुकविण्याची हिम्मत लागते.

तामिळनाडू पॅटर्न राबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाला व केंद्र सरकारला झुकविण्याची हिम्मत लागते.
– प्रा श्रावण देवरे यांची परखड मुलाखत

1) माननीय शरद पवार व मान. संजय राऊतांसारखे दिग्गज नेते “तामिळनाडू पॅटर्न” बद्द्ल सकारात्मक बोलत असतील तर आमच्या सारख्या ओबीसी कार्यकर्त्यांचा तो विजय आहे.
2) केवळ आरक्षण हाच एकमेव मुद्दा घेऊन तामिळनाडू पॅटर्नची अमलबजावणी होऊ शकत नाही.
3) तामिळ पॅटर्नची पायाभरणी सामी पेरियार यांनी 1925 पासून सुरू केली आहे.
4) ब्राह्मणी-अब्राह्मणी संघर्षाच्या तत्वज्ञानावर भक्कमपणे ऊभा आहे तामिळनाडू पॅटर्न.
5) सामी पेरियार यांच्या Self Respect Movement मुळे 1927 सालीच मिळवले सर्व जातींसाठी आरक्षण
6) ओबीसी नेतृत्वाखाली स्थापन झाला DMK पक्ष.
7) पेरियारवादी OBC Dominated DMK व AIDMK पक्षांनी आरक्षण नेले 69 टक्क्यांवर
8) सुप्रीम कोर्टाचे व केंद्र सरकारचे आदेश झुगारून संविधानाच्या नवव्या सूचीत टाकायला भाग पाडले 69 टक्के आरक्षण.
9) सुप्रीम कोर्ट व केंद्र सरकारला झुकविण्याची ताकद फक्त तामिळनाडूच्या ओबीसींमध्ये आहे, पवार किंवा राऊतांमध्ये ही हिम्मत नाही.
10) पवार व राऊतांनी आपले पक्ष ओबीसी डॉमिनेटेड केलेत तरच तामीळ पॅटर्न यशस्वीपणे राबवला जाऊ शकतो.
11) तामिळनाडू पॅटर्नच मराठ्यांना कायदेशीर व भक्कम आरक्षण देऊ शकतो. मराठा आरक्षणासाठी ओबीसी पक्षाचा ओबीसी मुख्यमंत्री बनण्याची वाट पहावी लागेल.
*.दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button