महाराष्ट्र

मंगळवेढ्यात lओबीसींचाl संताप उसळला!


मंगळवेढ्यात lओबीसींचाl संताप उसळला!

 

राधाकृष्ण विखे पाटील व मराठा
मंत्री गट उपसमितीचा निषेध – हैदराबाद गॅझेट रद्द झालेच पाहिजे!**

बातमीचा सारांश मुद्द्यांमध्ये :

मंगळवेढ्यात ओबीसी तरुणांचा प्रचंड संताप उसळला.

मराठा मंत्री गट उपसमिती व अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी.

मराठा समाजासाठी लादलेले हैदराबाद गॅझेट रद्द करण्याची ठाम मागणी.

ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी आरक्षणाला धक्का लागू नये, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलनाचा इशारा.

निवेदन तहसीलदारांना देण्यात आले; सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी भूमिका तहसीलदारासमोर ठामपणे मांडली.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी १००% शिष्यवृत्ती, वसतिगृहे, प्रत्येक जिल्ह्यात दोन पेक्षा जास्त 20 12 बलुतेदार महामंडळांना प्रत्येकी १ हजार कोटी निधी, जातनिहाय जनगणना व प्रतिनिधित्व शासन प्रशासन सहकार्य व खाजगी संस्थांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात द्यावे यासह विविध मागण्या मांडल्या.

“मराठा समाज मागास नाही, सर्वोच्च न्यायालयानेही नाकारले” – असा ठाम सूर निषेध सभेत उमटला.

ओबीसी तरुणांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने निदर्शने, बापूसाहेब भंडारे यांनी नेतृत्व केले.

दिनबंधू न्यूज, संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
7387737801 हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये ऍड करा.
बातमी व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉरवर्ड, कॉमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button