सोशल

🤔 *मराठा आरक्षणाला जाहिर पाठींबा* गोविन्दकुमार जी चिंचोलीक

दिनांक 22आक्टो.2023.

*कोपरखैराने मुंबई* :
मराठा समाजाला आरक्षण मिळणे हा मराठा समाजाचा अधिकार आहे. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे.या साठी *इन्साफ मिशन इंडिया* मराठा आरक्षणा सोबत आहे.

असे प्रतिपादन *इन्साफ मिशन इंडिया* चे प्रमुख मा. गोविन्दकुमार जी चिंचोलीकर यानी प्रतिपादन केले. ते नवी मुंबई, कोपरखैराने येथे *इन्साफ मिशन इंडिया* च्या *जाति तोड़ो-समाज जोडो,बहुजनो शासक बनो अभियान च्या जाहिर सभेत* बोलत होते. महाराष्ट्रात अनुसूचित जाति ला 13%, आरक्षण, अनुसूचित जनजाति ला 7.5% आरक्षण, ओबीसी ला 27%आरक्षण. असे मिळुन 70% समाजाला 49.5% आरक्षण आहे. आता उर्वरित 55.5% नोकरीच्या जागा ह्या ओपण वर्गासाठी आहेत.

सरकारने मराठा समाजा आरक्षणाचे राजकारण करु नये. एस सी, एस टी, ओबीसी च्या आरक्षणाला धक्का न लावता , शिलक असलेल्या 50.5.% खुले जागातुन 15% आरक्षण मराठा समाजाला मिळाले पाहिजे. परंतु असे नकरता सरकार मराठा – ओबीसी मध्ये पेटवण्याचे काम करीत आहे.

पंडित रणखांबे-कोपरखैराने,
नई मुंबई. सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button