सोलापूर

माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून येवल्यात शिवसृष्टी, नाट्यगृह व शादीखाना कामाची पाहणी

माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून येवल्यात शिवसृष्टी, नाट्यगृह व शादीखाना कामाची पाहणी

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्प, नाट्यगृह व शादीखाना कामाची पाहणी केली. या प्रकल्पांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशा सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी संबंधितांना केल्या.

यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दिपक लोणारी, मोहन शेलार, समाधान जेजुरकर, नितीन गायकवाड, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, अल्केष कासलीवाल, संतोष खैरनार, भगवान ठोंबरे, सचिन सोनवणे, विकी बिवाल, गोटू मांजरे, सुमित थोरात, भूषण लाघवे, संतोष राऊळ, श्रीकांत वाकचौरे, पार्थ कासार, दिपक गायकवाड, संपत शिंदे, वैभव धनवटे, योगेश खैरनार, समीर दिक्षित, राकेश कुंभारे, गणेश गवळी, कंत्राटदार पंकज काळे, आर्कि. सारंग पाटील, यांच्यासह

पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

✅✅ दीनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button