सोशल
विरोधी पक्षनेते श्री. विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी मोर्चाचे नेतृत्व कले आंदोलन.

विरोधी पक्षनेते श्री. विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी मोर्चाचे नेतृत्व कले आंदोलन.
मंत्रालय धडक मारण्या आधी पोलिसांनी अडवले परिमिती बदलापूरला झालेल्या मुलीच्या अत्याचाराच्या विरोधात काँग्रेस पार्टीचा धडक मोर्चा मोर्चाचे नेतृत्व विरोधी पक्षनेते विजय उडतीवार साहेब खासदार वर्षा ताई गायकवाड यांनी सरकारवर हल्लाबोल केला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्र्याच्या राजीनामेची मागणी केली आंदोलकांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला मंत्रालयाजवळ फलक झळकावले सरकारवर हल्लाबोल केला शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 738747780

[gspeech-button]