सोशल

महाराष्ट्र पोलीस अपंगांचा अपमान केल्यास शिक्षा

महाराष्ट्र पोलीस अपंगांचा अपमान केल्यास शिक्षा

वेडा, वेडा मूकबधिर, आंधळा, एक डोळा, बहिरा, लंगडा इत्यादी अपंग लोकांचा अपमान करणारे शब्द राजकीय पक्षांना अडचणीत आणू शकतात. राजकीय पक्षांनी त्यांच्या संपर्कात दिव्यांगांकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना भारतीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिल्या आहेत. काळजी घेण्याच्या सूचना दिल्या तसेच अपंग व्यक्तींचे हक्क अधिनियम २०१६ मधील शिक्षेची तरतूद आपण दिली, या कायद्यांनतर्गत ६ महिने ते ५ वर्षापर्यंत शिक्षेची आणि दंडाची तरतूद आहे.

Sae

पोलीस निरीक्षक भुसावळ शहर पोलीस स्टेशन

पोलीस स्टेशन शहर भुसावळ ता. भुसावळ जि. जळगाव

दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button