सोशल

महाराष्ट्रात ओबीसी खत्रे मे !

महाराष्ट्रात ओबीसी खत्रे मे !

ओबीसी समाजावर अन्यायाची मालिका सुरूच गंगामसला (माजलगांव) येथे नाभिक समाजाच्या चार दुकानाची तोडफोड लाखो चे नुकसान ओबीसी लोकसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवाराचा प्रचार केल्याचा परिणाम ! संतप्त 12 बलुतेदार समाजा वर वारंवार हल्ले अन्याय अत्याचार जन्माल संपत्तीचे नुकसान होत आहे म्हणून एससी एसटी प्रमाणे ॲट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण देण्याची मागणी केली आहे

दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी आदर्श नाभिक सेवा मंडळाचे सांगोल्यात निवेदन

माजलगांव (बीड) मधील गंगामसला गावामध्ये समाजकंटकांनी नाभिक समाजाची ४ दुकानांची तोडफोड करून नुकसान केल्याच्या निषेधार्थ आदर्श नाभिक सेवा मंडळ सांगोला यांच्यावतीने सांगोला तहसीलदार यांना निवेदन देणयात आले आहे.

रविवार दिनांक १२ मे २०२४ रोजी रात्री सर्व दुकाने बंद असताना काही समाज कंटकांनी गुंडशाही झुंडशाहीने ओबीसी विरोधी प्रस्थापितानि रात्रीच्या सुमारास नाभिक बांधावांची ४ दुकानांची तोडफोड करून अतोनात नुकसान केले आहे. या केलेल्या कृत्याचा व समाज कंटकांचा आदर्श नामिक सेवा मंडळ व संपूर्ण नाभिक समाज हा जाहिर निषेध करतो. तसेच या प्रकरणाची शासनाने सखोल चौकशी

करून त्या समाज कंटकास योग्य ती कडक शिक्षा द्यावी समाज बांधवांचे झालेले नुकसान भरपाई मिळावी. या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी आदर्श नामिक सेवा मंडळ, सांगोलाचे तालुका अध्यक्ष किसन खंडागळे, शहर अध्यक्ष संतोष जगताप, जिल्हाध्यक्ष शंकर काळे, माजी अध्यक्ष साहेबराव जाधव,

तालुका उपाध्यक्ष गौरव काळे तालुका सचिव मनोज खंडागळे नाना जाधव, हनुमंत काळे, शंका खंडागळे, सुरज काळे, सोमनाथ खंडागळे (नाझरा), राज राऊता समाधान सुरवसे, नंदू राऊन यांच्यासह समाजबांधव मोठ्य संख्येने उपस्थित होते. या निषेध मोर्चास धनगर समाज

सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष विजन

(बाबू) माने, रामोसी समाजाच

जिल्हाध्यक्ष दत्ता चव्हाण, धनग

समाज सेवा मंडळाचे माजी अध्यम दत्ता जानकर, शिवसेना उध्द बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रसिध्दीप्रमुख तुषा इंगळे, शेकापचे नेते म्हाळाप्पा शिंगाडे आदींन उपस्थित राहून या निषेध मोर्चास पाठिंब दर्शविला.

गेल्या सात महिन्या अनेक ओबीसी समाजावर ओबीसीच्या नेत्यावर ओबीसीच्या दुकानदारावर अन्याय अत्याचाराचे सत्र चालू आहे जेव्हा पासून जरांग्याचे मराठा आरक्षणासाठी बेकायदेशीर मागण्याचे आंदोलन चालू आहे तेव्हापासून तुळशी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील नाभिक समाजाचे हरी काशीद यांच्या घरावर प्रस्थापित मराठा समाजातील निवडून आलेल्या गाव गुंड रानटी झुंडशाहीच्या जोरावर सरपंचाने हरी काशीद यांच्या वडिलांना विचारले ओबीसींना का मतदान केले ओबीसीचे पॅनलला का मदत केली म्हणून त्यांच्या घरावर हल्ला केला गोठा जाळला वैरण जाळली घरातील आई-वडील महिला लेकरा बाळांना लाठ्या काट्याने बेदम मारहाण केली गाईचा पाय मोडला लाखोचे नुकसान केले बीडमध्ये सुभाष राऊत यांचे हॉटेल जाळून चार-पाच कोटीचे नुकसान केले लोळगे यांचे सोन्याचे दुकान जाळून महिनाभर त्यांचे दुकान बंद ठेवून लाखो रुपयांचे नुकसान केले

बीड मधील ओबीसी आमदार माजी मंत्री माजी नगराध्यक्ष यांच्या घरावर हल्ला केला घरावर पेट्रोल पंप टाकून आग लावली गाड्या जळल्या जनावरे कुत्री त्यामध्ये मेली ओबीसी चाल चालवत असलेल्या पक्षांचे ऑफिस जाळले तोडफोड केले हॉटेल जाळली दुकान जाळली बीड मधील एका नावी समाजाच्या दुकानावर बहिष्कार घातला पंढरपूर येथील माळी समाजाचा एक अपंग अनाथ 28 वर्षाच्या तरुणाचा खून करून फाशी दिली फलटण मधील डॉक्टर यादव यांच्या हॉस्पिटलवर दगडफेक केली त्यांच्याकडून माफीनामा घेतला सोलापूर मधील सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांच्या डोळ्यांमध्ये झेरॉक्स ची शाई घालून त्यांचे डोळे निकामी केले कपडे फाडले मारहाण केली ओबीसीच्या नेत्यावर गलिच्छ प्रकारे शिवीगाळ केली त्यांचा अपमान केला अरेरावी केली दमदाटी केली सरकारवर प्रेशर टाकून अनेक बेकायदेशीर जीआर पास करून घेतले ओबीसीच्या नेत्यांना गाव बंदी केली याला बळी पडून सरकारने सुद्धा ओबीसीवर आजपर्यंत अन्याय केला आहे ओबीसींच्या नेत्यांना प्रचारापासून दूर ठेवले आहे त्यांना तिकीट दिले नाही ओबीसीचा घोर अपमान केला आहे म्हणून ओबीसी ने सावध व्हा एक व्हा जागे व्हा आणि ओबीसी ने ओबीसी नाच मतदान करा ओबीसी नसेल त्या ठिकाणी अल्पसंख्यांक आदिवासी मागासवर्गीय अशा सक्षम उमेदवारांना मतदान करा असा उमेदवार न मिळाल्यास त्या ठिकाणी काँग्रेसला मतदान करा कारण काँग्रेसने ओबीसी हिताचे अनेक कार्यक्रम आपल्या जाहीरनाम्यामध्ये वचन दिले आहे अशी माहिती शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिली आहे

🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button