उपोषण आंदोलन पेटले $$ ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाचे लोन महाराष्ट्रभर पडसाद

सुनयना येवतकरः बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा 4 दिवस अनेक संघटनांचा वाढता पाठिंबा
ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, ओबीसीची जगणनणा 2004 पासून दिलेली बोगस बेकायदेशीर प्रमाणपत्र रद्द करा कुणबी मराठ प्रमाणपत्र रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्या, ओबीसीच्या नेत्या सुनयना संजय येवतकर (अजात) यांनी रविवार, ता. २२ पासून येथे अन्नत्याग आमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. चौथ्या दिवशी त्यांची भेट घेतली असता त्यांनी ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचे
बोलतांना सांगितले. येथील महात्मा फुले चौकात महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या जवळ ओबीसिंच्या विविध मागण्यांसाठी सुनयना येवतकर
(अजात) यांनी अन्नत्याग उपोषण आंदोलन केले आहे. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी अन्नत्याग करणाऱ्या त्या ओबीसी समाजातील महाराष्ट्रातील एकमेव महिला नेत्या आहे. चौथ्या दिवशी उपोषण मंडपास भेट दिली असता,
विविध सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते उपस्थिती होते. सुनयना येवतकर (अजात) यांची प्रकृती खालावली असल्याचे दिसत होती.
प्रशासनाने अद्याप त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. मात्र, रविवारी खासदार संजय
ओबीसी आरक्षणासाठी अन्नत्याग करणाऱ्या एकमेव महिला नेत्या
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. परंतु, यवतमाळ येथे अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या सुनयना येवतकर (अजात) महाराष्ट्रतील एकमेव अन्नत्याग करणाऱ्या ओबीसी समाजातील नेत्या आहेत.
कर्मचारी संघटना, भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन, ओबीसी जनमोर्चा, महात्मा फुले समता परिषद, सत्यशोधक महिला अध्यापक विचार मंच, संभाजी ब्रिगेड, सत्यशोधक महिला विचार मंच, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, ओबीसी बहुजन आघाडी, क्रांतीज्योती महिला मंडळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, क्रांतीज्योती युवा मंडळ, शेतकरी संघर्ष समिती, बिरसा क्रांती
दल, माळी समाज संघटन, धनगर महासंघ, अनुसूचित जाती जमाती संघ, समता पर्व प्रतिष्ठान, भारतीय जैन संघटना, बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, शेतकरी संघटना व ईत्यादी संघटनेनी पाठिंबा दर्शविला. यावेळी संजय कावलकर, सुरेश तिरशिंगे, विवेक धावडे, जनार्धन मनवर, नारायण धूल, श्याम बबूतकर, मनोज गोरे, अर्चना खुणे इत्यादी उपस्थित होते.
देशमुख व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर यांनी त्यांची भेट घेतली. दरम्यान त्यांच्या आंदोलनास ओबीसी संघटनासह जिल्हातील विविध सामाजिक संघटनानी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनास ओबीसी आज चौथ्या दिवशी अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचा सक्रिय पाठिंबा प्रकाश लोखंडे प्रदेश सचिव मोहन लोखंडे Lokhande जिल्हा अध्यक्ष सत्यशोधक डॉक्टर दिलीप घावडे यांनी जाहीर केला
[24/9, 22:40] Shankarrao Linge: उपोषण आंदोलन पेटले $$
ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाचे लोन महाराष्ट्रभर पडसाद


