ओबीसी समाजाच्या अस्तित्वाची लढाई लढत असलेले प्रा. लक्ष्मण हाके सर,

ओबीसी समाजाच्या अस्तित्वाची लढाई लढत असलेले
प्रा. लक्ष्मण हाके सर,
ऍड. मंगेश ससाणे सर
आणि श्री नवनाथ वाघमारे सर यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता स्वतःला ओबीसीच्या रक्षणासाठी झोकून दिलंय. समोरचा गावठी मिथुन त्यांची टर उडवत आहे तरीही आम्ही गप्पच???
भुजबळ साहेबांचं लोकसभेच तिकीट कापलं, राज्यसभेला इच्छुक असून उमेदवारी नाकारली तरीही आम्ही गप्पच???
जानकर साहेबांचा या जातीयवादी किड्याने प्रचार करून पराभव केला तरीही आम्ही गप्पच???
ओबीसीची मुलुख मैदानी तोफ पडळकर साहेबांना प्रचारात बोलू दिलं जात नाही अर्थात सर्वच ओबीसी नेत्यांना बोलू दिलं नाही साधा फोटो देखील बॅनरवर येऊ दिला नाही तरीही आम्ही गप्पच???
हक्काचं आरक्षण डोळ्यासमोरून झुंडशाहीने हिसकावलं जात आहे तरीही आम्ही गप्पच???
लोकसभेत ठरवून ओबीसीचे उमेदवार पाडले गेलेत आता विधानसभेलाहीं तेचं धोरणं डोळ्यासमोर ठेऊन जरांगेला भुंकायला सांगितलं आहे आणि तों नेटाने भुकतोयही तरीही आपण गप्पचं???
मी बोललो तर माझ्या मराठा मित्राला काय वाटेल?
मी बोललो तर माझ्या वरिष्ठ मराठा नेत्याला काय वाटेल?
मी बोललो तर मला जातीयवादी म्हणून हिनवलं जाईल का?
अशा फालतू विचारात राहून आमचा ओबीसी अफूची डबल गोळी खाऊन झोपी गेलाय पण त्याला आता उठाव लागेल, खडबडून जागं व्हावं लागेल, नाहीतर ओबीसीचं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि नोकरीतलं अस्तित्व मिटवलं जाणार म्हणजे जाणार हें लिहून ठेवा आणि त्याचीच काळजी घेऊन हें संघर्ष योद्धे उपोषणाचा मार्ग निवडून या दडपशाही विरोधात आपल्या प्राणांची बाजी लावून उपोषणाला बसलेत याची थोडीतरी लाज बाळगा रे आणि या योदध्याचं मनोबल वाढविण्यासाठी एक दिवस वेळ काढून भेट द्या. नाहीतर बैल गेला आणि झोपा केला अशी वेळ येऊ नये म्हणजे झालं…
OBC = Original Backword class


