महाराष्ट्र

संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून शासकीय कमिटी नेमावी जनतेची कायदेशीर मागणी

संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून शासकीय कमिटी नेमावी जनतेची कायदेशीर मागणी

संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अरण भूमीला तीर्थक्षेत्र अ वर्ग दर्जा आणि विकास कामासाठी निधी उपलब्ध करून द्या – आमदार योगेश टिळेकर

महाराष्ट्र शासनाने 100 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे परंतु तीर्थक्षेत्र ट्रस्ट ज्याचा ह्या आरण तीर्थक्षेत्राशी आणि संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मंदिराची कसलाही संबंध नाही त्यामुळे ट्रस्टी आणि पुजारी आणि महाराष्ट्र शासन याच्यामध्ये बरेच वाद कोर्टात चालू असल्याचे दिसतात त्यामुळे हा निधी खर्च होईल का नाही याच्यावर शंका आहे या प्रकरणावर शासनाने गांभीर्याने लक्ष घालावे ज्या वेळेला अ वर्ग तीर्थक्षेत्र घोषित होतं त्याच वेळेला ज्या मंदिराचे ट्रस्ट आहे ते ट्रस्ट तेथेच बरखास्त होते आणि शासकीय कमिटी येते त्याप्रमाणे शासकीय कमिटी नेमावी त्यामध्ये जुने ट्रस्टी पुजारी वगैरे कोणीही घेऊ नये पुजारांचा पूजेचा हक्क कायम ठेवावा अशा मागण्या सातत्याने होत आहेत

[gspeech-button]

तीर्थक्षेत्र अरणभूमी येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने तात्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तीर्थक्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अरण भूमीला तीर्थक्षेत्र अ वर्ग दर्जा देण्यात येईल अशी घोषणा दिनांक 4 8 2024 रोजी केली होती, परंतु अध्याय पर्यंत या घोषणेची अंमलबजावणी शासनाकडून झालेली नाही . त्यामुळे तेथील विकास कामे प्रलंबित राहत असल्याची खंत समस्त वारकरी सांप्रदायाकडून होत आहे. त्याचप्रमाणे संत भूमी अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर

,या भूमीमध्ये संकल्पित भक्तनिवास पूर्ण करणे आणि या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज यांचे शिल्प उभा करणे , यासह विविध विकासकामांच्या पूर्ततेसाठी शासनाने शंभर कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली असतानाही आतापर्यंत सदरचा निधी मंजूर होऊन त्याची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी झालेली नाही यासाठी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अरण भूमीला तीर्थक्षेत्र अ वर्ग दर्जा मिळावा त्याचप्रमाणे येथील विविध विकास कामांसाठी घोषित केलेला निधी लवकरात लवकर या कामासाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार योगेश टिळेकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात केली.

#दिन​ बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन​ बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही# मंत्री जयकुमार गोरे #अरण# तीर्थक्षेत्र #आमदार योगेश टिळेकर
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे​
#obc​
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक​
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button