सोशल

मराठा विरुद्ध 🔴ओबीसी याचिका करते सत्यशोधक शंकराव लिंगे एडवोकेट गुण रत्न सदावर्ते अडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन मराठा आरक्षण

🔴मराठा विरुद्ध 🔴ओबीसी याचिका करते सत्यशोधक शंकराव लिंगे एडवोकेट गुण रत्न सदावर्ते अडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन मराठा आरक्षण खोटे कुणबी दाखले कुणबी मराठा मराठा कुणबी मागासवर्गीय नाहीत ओबीसी वरील अन्याय थांबण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल नंबर 34 68 ऑनलाइन खात्री करा चौथी सुनावणी 15 एप्रिल 2024 दुपारी दोन वाजून 30 मिनिटांनी समक्ष पहा हायकोर्टात या!

🔴मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी🔴🔴🔴🔴🔴 समाजाच्यावतीने दाखल असलेल्या याचिकेची 10 एप्रिल 2024 रोजी तिसरी सुनावणी
हायकोर्टात पूर्ण बेंच समोर सुनावणी.!🟠🟠🟠 झाली सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01🟠🟠🟠🟠🟠🟠

[gspeech-button]

🔴मराठ्यांना घाईघाईने दिलेले आरक्षण नेमलेली जस्टीस सुक्रे मागासवर्गीय मराठा कमिटी🔴 शिंदे कमिटी 🔴भोसले सल्लागार कमिटी 🔴या सर्व बेकायदेशीर आहेत त्यांना हायकोर्टाच्या पेक्षाही जास्त पगार साडेचार लाख रुपये महिना दिलेला आहे 🔴मराठा समाजास ठर विले आहे मागासवर्ग एसीबीसी बेकायदेशीर आहे ते कोर्ट ऑफ कंटम आहे🟠 मराठा कुणबी मराठा एकच आहे हा 2004 चा जीआर🔴 सगळे सोयरे नोटिफिकेशन🟠 शिंदे कमिटीने केलेला निजामशाहीतील आणि महाराष्ट्रातील शोध त्यांनी दिलेले कुणबी सर्टिफिकेट हे बेकायदेशीर आहे🔴 मुळात निजामामध्ये जमीनदाराला कुणबी म्हटले आहे म्हणजे सर्वच एस सी एसटी ओबीसी क्षत्रिय वैश्य ब्राह्मण सर्वच वर्गातील लोक ओबीसी होऊ शकतात मी हा आरक्षणाचा गोंधळ होऊ शकतो🟠 तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाने जरांगे यांच्या झुंड शाही गुंडशाही जमावाच्या आणि मतदानाच्या भीतीपोटी त्यांनी मागील ते जीआर काढून रात्री मिटिंग घेऊन त्याचे लाड केले आहेत याच आरक्षणाच्या वेळी तारापूर नाला पंढरपूर येथे साखळी उपोषण मराठा समाजाने जरांगे यांच्या आदेशाने केले होते शासनाची प्रेत यात्रा काढली होती आणि ही प्रेत यात्रा जळत असताना आंदोलन मोठे दाखवण्यासाठी तरुण आत्महत्या करत आहेत असं दाखवण्यासाठी आत्महत्येचा आकडा फुगवण्यासाठी त्या प्रेतयात्रेमध्ये एक अपंग अनाथ माळी समाजाचा ओबीसीचा मुलगा जाळण्याचा प्रयत्न केला पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे तो प्रयोग होऊ शकला नाही त्यानंतर त्याच रात्री 31 ऑक्टोबरच्या बाराच्या नंतर या अपंग अनाथ मुलाचा खून करून त्याला झाडाला लटकावले होते आणि त्यांनी स्वतःहून फाशी घेतल्याचा कांगावा या गावातील मराठा गुंडांनी केलेला होता तो अपंग मुलगा झाडावर चढू शकत नव्हता त्याचे पाय जमिनीला टेकलेले आहेत गळफास घेताना गळ्याची घाटी जाम झालेली नाही जीभ बाहेर पडलेली नाही डोळे बाहेर पडलेले नाहीत हातपाय मोकळे असताना धडपड केलेली नाही पाहिजे मला टेकलेले आहेत हा सर्रास राजरोस केलेला खून आहे एका गरीब अपंग अनाथ मुलाचा बळी दिलेला आहे याविरुद्ध सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी हायकोर्टात दोन याचिका दाखल केलेले आहे एक विलास कृष्णा शिरसागर या अपंग मुलाचा झालेला तारापूरनाला येथील खून आणि दुसरी याचिका मराठा समाजाचे लाड पुरवण्यासाठी शासनाने वेळोवेळी काढलेले अध्यादेश आणि त्यांना दिलेले बेकायदेशीर आरक्षण जीआर खोटी कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी केलेली आहे मराठा समाजाची ओबीसीत घुसखोरी अन्याय अत्याचार यामुळे आपणास खऱ्या आता शिपायाची ही नोकरी मिळणार नाही ग्रामपंचायत पासून नगरपालिकेपर्यंत महानगरपालिकेपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एक ही मेंबर निवडून येणार नाही शाळेमध्ये उच्च शिक्षणामध्ये कोणालाही प्रवेश मिळणार नाही या अन्यायाविरुद्ध हायकोर्टात दाखल असलेल्या याचिकेची सुनावणी 10 एप्रिल 2024 रोजी पूर्ण बेंच च्या समो तिसरी सुनावणी झाली आहे🔴 आत्ता सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी दुपारी दोन वाजून 30 मिनिटांनी चौथी सुनावणी आहे तरी ओबीसी समाजातील सर्व वकील बंधू आणि जाणकार नेतेमंडळी समाज प्रेमी कार्यकर्ते नेते ज्यांनी राजकारणामध्ये एका पंचवार्षिकला एक लाख लोकांनी फायदा घेतलेला आहे ग्रामपंचायत मेंबर सरपंच पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषद मेंबर जिल्हा अध्यक्ष नगरपालिका मेंबर नगराध्यक्ष महानगरपालिका मेंबर महानगराध्यक्ष वर्षाला चार-पाच लाख विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती घेतलेली आहे आरक्षणाचा फायदा घेऊन वकील डॉक्टर इंजिनिअर उच्च पदस्त झालेले आहेत ज्यांना आरक्षणातून नोकरी लागलेली आहे यांनी हायकोर्ट मुंबई येथे ओबीसी अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या सपोर्टसाठी हजर राहावे ही नम्र विनंती🟠🙏🙏🙏🙏 याचिका करते सत्यशोधक शंकररावलिंगे सोलापूरwDr एडवोकेट गुणरत्नDr एडवोकेट जयश्री पाटील राजाराम पाटील उरण🔴 इत्यादी सामील आहेत आपणही या लढ्यामध्ये सामील व्हा सपोर्ट द्या मदत करा आज पर्यंत याचिकेसाठी सुमारे 20 लाखांचा खर्च झालेला आहे यानंतर सुप्रीम कोर्टात ही जावं लागणार आहे तिथेही 30 ते 40 लाखांचा खर्च आहे तरी आजपर्यंतचा खर्च आपण केलेला आहे या पुढचा खर्च होणे शक्य नाही तरी सर्वांनी या कार्यास हातभार लावा🟠 मदत करा प्रत्यक्ष येऊन पाहणी करा मगच मदत करा 🔴वेळ गेल्यानंतर काही उपयोग होणार नाही🟠🟠🟠 सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे 73 87 37 78 01🔴 अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आह🟠 जागो ओबीसी जागो!🔴🔴🔴🔴🙏🙏🙏🙏🙏 मदतीसाठी अकाउंट डिटेल्स
👇
Name: SANT SAVATA MALI PRATISHTHAN
A/C No.070310100005628.
Bank: Bank of India
Branch: AKLUJ
IFSC: BIKD0000703
👇
नाव: संत सावता माळी प्रतिष्ठान
A/C क्रमांक 070310100005628.
बँक: बँक ऑफ इंडिया
शाखा : अकलुज
IFSC: BKID0000703.
🔴🔴🔴🔴
शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दावा💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button