सोलापूर

सत्य शोधक शंकरराव लिंगे यांचे पुतने राधिकांत भारत लिंगे व सौ स्वाती खीकांत लिंगे अकलुज याच्या डोहाळ जेवण वोटीभरणे कार्यक्रम

सत्य शोधक शंकरराव लिंगे यांचे पुतने राधिकांत भारत लिंगे व सौ स्वाती खीकांत लिंगे अकलुज याच्या डोहाळ जेवण वोटीभरणे कार्यक्रम शंकर निवास शंकर नगर अकलुज येथे संपनन झाला स्वाती रीवीकांत लिंगे यांना पाटकुल हुन सौ छाया दत्ता वसेकर यांनी अनेक पकवान वीवध प्रकारची फळे फराळाचे सामान कपडे देऊन सन्मानीत केले त्योचे बरोबर शेकडो महिलानी वोटी भरून स्वातीसअर्शिवाद देऊन सुभेच्छा दिल्या भारत ।

[gspeech-button]

लिंगे यांचे कडून सत्यशोधक शंकरराव लिंगे यानी दत्ता बब्रुवानव वसेकर यांना कपडे देउनी सन्मानीत केले या कार्यक्रमास शेकडो महिला सह मान्यवर उपस्तीत होते लिंगे परीवारा चे वतीने सौ सुनंदा शंकरराव लिंगे सौ विमल पांडुरंग लिंगे सौ संगीता भारत लिंगे सौ सायली जयदिप लिंगे सौ वनीता जयसिंह लिंगे शिताल मल्हारी तिंगे इत्यादी मिंगे परिवार

सदस्या नी हळदी कुंकु लाउन साडी देउन सन्मान केला दत्ता वसेकर व त्यांने सगेसोयरे नित्रमंडळीना टोपी टावेल देऊन सन्मानित करण्यात आले परिवारीक कार्यक्रमास वसेकर लिंगे यांचे शेकडो सगे सोयरे मित्रमंडळी उपस्थित होते कार्यक्रमानंतर स्नेहभोजन झाले

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button