नाशिकात फुले दांपत्याचे नेत्र दीपक स्मारक छगनराव भुजबळ यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई !!

नाशिकात फुले दांपत्याचे नेत्र दीपक स्मारक छगनराव भुजबळ यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई !!….. .
28 सप्टेंबर 2024 रोजी नाशिक मध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब नाशिकचे पालकमंत्री दादा हुसे साहेब समीर दादा भुजबळ पंकज दादा भुजबळ यांच्या हस्तेसाहेब भारतातील सर्वात मोठ्या सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ब्रॉन्ज धातूपासून बनविलेल्या अर्ध पुतळ्याचे उद्घाटन सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांचे नेत्र दीपक नयनरम्य भव्य दिव्य अद्वितीय सुंदर सुबक मूर्ती असलेले ब्राऊन चे पुतळ्यांचे उद्घाटन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने झाले स्मारक राष्ट्राला अर्पण केले ☘ हा सोहळा पाण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो फुले प्रेमी उपस्थित होते
आज फुले प्रेमींना भव्य दिव्य स्मारक आकर्षक विद्युत रोषणाई जागतिक कीर्तीचा उद्घाटन सोहळा सप्तरंगी फटाक्यांची आतषबाजी आनंदी सोहळा पाण्याची संधी मिळाली या शुभप्रसंगी माननीय छगनरावजी भुजबळ साहेब समीर भुजबळ साहेब पंकज दादा यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून भुजबळ साहेबांनी मनोगत व्यक्त केले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे म्हणाले सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या कार्याची बराबरी आपण कधीही केव्हाही कोणीही करू शकत नाही परंतु त्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न करू देवेंद्र फडणवीस म्हणाले सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या कार्याचा येतोचित गौरव महाराष्ट्र सरकार वारंवार करत राहील एक महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी एक जानेवारी 1848 ला भारतातील पहिली मुलींची शाळा पुण्यातील भिडे वाड्यात सुरू केली त्या वाड्या च्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची पायाभरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी साहेब यांच्या हस्ते उद्याच म्हणजे 29 सप्टेंबर 2024 रोजी पुण्यात केली जाईल त्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे
उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले अनेक दिवसांची आपल्या महाराष्ट्रातील फुले प्रेमींची मागणी आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा ही मागणी आता महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळाचा ठराव करून केंद्र सरकारला पाठवत आहे माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना 1992 ला केल्यापासून पुण्यातील महात्मा फुलेवाडा आंतरराष्ट्रीय स्मारक नायगाव मधील सावित्रीबाई फुले यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक नायगाव मध्ये अध्यापिका वर्ग सावित्रीबाई फुले यांचे चित्ररूपी स्मारक सावित्रीबाई सृष्टी येवल्या मधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महात्मा जोतीराव फुले यांचे नाव महात्मा ज्योतिराव फुले यांचे समग्र वांग्मय सावित्रीबाई फुले यांचे
समग्र वांग्मय पहिली मुलींची शाळा भिडे वाडा आंतरराष्ट्रीय स्मारकास मंजुरी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा अशी महात्मा ज्योतिराव फुले यांचा दिल्लीमधील संसद भवन परिसरात पुतळा सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांचा महाराष्ट्र सदनात पुतळा असे अनेक सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी अमेरिके चे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना गुलामगिरी ग्रंथ देऊन महात्मा फुले यांचा विचार पूर्ण अमेरिकेत पसरविण्या त आला छगनरावजी भुजबळ साहेब सातत्याने महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर काम करीत आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची एक महत्त्वाची योजना पाणी आडवा पाणी जिरवा दुष्काळी येवला मतदारसंघांमध्ये बोगद्यामधून पाणी आणून दाखविले येवल्याच्या शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण केले करण भुजबळ साहेब यांच्या अंगात पाणी होतं!
ज्यांच्या अंगात पाणी! त्याच्या घरात! पाणी त्यांच्या दारात पाणी!! त्यांच्या मतदार संघात पाणी!!!त्यांच्या जिल्ह्यात पाणी!!!! पाणीच पाणी पाणीच पाणी करून दाखविले!… असा हा बहुजनांचा तुमचा आणि आमचा पाणीदार नेता छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या कार्याला त्रिवार सलाम! छगनरावजी भुजबळ साहेब यांनी अनेक संघर्षातून उत्कर्ष केला यांचा आम्हाला अभिमान वाटतो! महात्मा जोतीराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या आग्रा मुंबई रोडवरील नाशिक मध्ये मुंबई नाक्याजवळ भव्य ” देखण स्मारक” स्मारकाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन! सत्यशोधक शंकरराव लिंगे जय ज्योती! जय क्रांती!! सत्यमेव जयते!!!…..
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकररावलिंगे 7387 37 78 01


