.
नमस्कार जय ओबीसी!
ओबीसी साळी माळी कोळी धनगर बारा बलुती दार भटके जाती जमाती यांची तातडीची बैठक सोमवार दि . ३० – १२ -२० २४ रोजी
सकाळी ११ वाजता सोलापुरात घेण्यात येत आहे
सभेचे विषय:- ओबीसीची शान सिने तारकां महिला नायकांचा . विनयभंग अपशब्द वापरून अपमान करणे टींगा ल टवाळी करणे थटटा करणे उपहासाने बोलणे हसी मजाक करणे असे कृतय आ. सुरेश धस यांनी केले आहे त्या घटणेचा निषेध करणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे आ . गोपीचंद पडळकर आ . छगन भुजबळ साहेब याना मंत्री..मंडळात स्थान दिले नाही त्याना मंत्री मंडळात सामील करण्यास शासनास मुख्यमत्री यांना निवेदन देने जात निहाय जनगनना करणे अंदोलन करणे आदी विषयावर चर्चा करणे कार्यर्कतेच्या मागण्याचा विचार करणे सावंती माइ फुल३ जानेवारी २० २४ कार्यकम तयार करणेआदी विषयावर होनार आहे टीव्ही चायनल वर मुलाखात होनार आहे तरी सर्वओबीसी समाज कार्यकर्ते यानी ऊपस्तीत रहावे असे अवाहन ओबीसी नेते सत्य शोधक शंकरराव लिंगे यानी केले आहे ! जय ओबीसी !
ठिकाण ८ बावी पलॉझा एस्स्डाँड समोर लिंगे उद्योग ऑफीस सोलापुर संपर्क शंकरराव लिंगे ९४२२ ० ६८ ७ ७ १

सकाळी ११ वाजता सोलापुरात घेण्यात येत आहे


