ओबीसी बहुजन पार्टी माननीय* प्रकाश शेंडगे साहेबांनी स्थापन केली आहे.

*ओबीसी बहुजन पार्टी माननीय* प्रकाश शेंडगे साहेबांनी स्थापन केली आहे.
*ओबीसी राजकीय आघाडी माननीय*प्रा श्रावण देवरे साहेबांनी ऊतस्थापन केली आहे***तिसरी धर्मनिरपेक्ष जनता** आघाडी* ही अडवोकेट *गुंडेरावजी बनसोडे साहेब यांनी* स्थापन केली आहे.
त्यामुळे तीन स्वतंत्र बहुजनवादी पार्ट्याची स्थापन झाल्या आहेत. आणि त्या सध्याच्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांशी समन्वय साधून निवडणुका लढवत आहेत. देशात *तीन टक्के ब्राह्मण आणि* दोन टक्के *बनीयाचे* प्रतिनिधित्व करणारी *भाजप* प्रणित *एनडीए* आघाडी, *दहा* टक्के *सरंजामदार* *घराणेशाहीचे* प्रतिनिधित्व करणारी *काँग्रेस* प्रणित *इंडिया* आघाडी*या दोन्ही धर्मांध आघाड्यांना उत्तर देण्यासाठी
*एससी* *एसटी धनगर ओबीसी* *मायनॉरिटी 85% जनतेचे* प्रतिनिधित्व करणारी ही *तिसरी धर्मनिरपेक्ष*जनता* *आघाडी* आहे. या आघाडीत अनेक* संघटना आणि पक्षाचा *समन्वय* आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 20 ते 22 लोकसभा जागावर तिसऱ्या धर्मनिरपेक्ष आघाडीचे उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. तिसरी धर्मनिरपेक्ष जनता आघाडी ही महाराष्ट्रात औरंगाबाद इम्तियाज जलील साहेबांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे.
अकोल्यात एडवोकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. सांगलीत प्रकाश अण्णा शेंडगे साहेब यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. परभणीत महादेवजी जानकर साहेबांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तर बारामती महेश भागवत साहेब यांना जाहीर पाठिंबा आहे.
माढ्यामधून संभाव्य उमेदवार लक्ष्मण हाके साहेब आणि नाशिक मधून संभाव्य उमेदवार छगन भुजबळ साहेब यांना पाठिंबा राहील.

