राजकारण

वंचित बहुजन आघाडीने साधले सोशल इंजिनिअरिंग काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप यांनी वंचितचा आदर्श घ्यावा!

* वंचित बहुजन आघाडीने साधले सोशल इंजिनिअरिंग काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप यांनी वंचितचा आदर्श घ्यावा!

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात येत आहे.*

१) हिंगोली लोकसभा – डॉ. बी. डी. चव्हाण – बंजारा

२) लातूर लोकसभा – नरसिंहराव उदगीरकर – मातंग

३) सोलापूर लोकसभा – राहुल काशिनाथ गायकवाड – बौद्ध

४) माढा लोकसभा – रमेश नागनाथ बारस्कर – लिंगायत माळी

५) सातारा लोकसभा – मारुती धोंडीराम जानकर – धनगर

६) धुळे लोकसभा – अब्दुल रहमान – मुस्लिम

७) हातकलंगणे लोकसभा – दादासाहेब उर्फ दादागौडा चबगोंडा पाटील – जैन

८) रावेर लोकसभा – संजय पंडित ब्राह्मणे – बौद्ध

९) जालना लोकसभा – प्रभाकर देवमन बकले – धनगर

१०) मुंबई उत्तर मध्य लोकसभा – अबुल हसन खान – मुस्लिम

११) रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा – काका जोशी – कुणबी

वंचित बहुजन आघाडीने सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केल्यामुळे मुख्य प्रस्थापित पक्षांना कोडं पडलं आहे की आता आपल्या प्रस्थापित उमेदवाराचे काय होईल काही हो या निवडणुकीमध्ये ओबीसी फॅक्टर काम करणार वंचित फॅक्टर काम करणार प्रस्ताविकाला धक्का बसणार यात शंका नाही शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील ज्या महत्वाच्या बातम्या व्हिडिओ असतील ज्याची कुणी दखल घेत नसेल अशा बातम्या व्हिडिओ फोटो पाठवा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button