सोलापूर

🔥🔥 महाआक्रोश! कोळी समाज न्यायासाठी रणांगणात – सरकारला अंतिम इशारा! 🔥 ।🔥

🔥🔥 महाआक्रोश! कोळी समाज न्यायासाठी रणांगणात – सरकारला अंतिम इशारा! 🔥 ।🔥

दत्ता सुरवसे यांच्या नेतृत्वात समाजाच्या संघर्षाची ज्योत अजूनही प्रज्वलित आहे! अनेक मोर्चे झाले, अनेक लढाया झाल्या, पण अजूनही न्याय मिळाला नाही. आता हा शेवटचा आणि सर्वात मोठा लढा आहे.

23 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई आझाद मैदानावर सकल कोळी समाजाचा महाआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. महादेव कोळी, टोकरे कोळी, डोंगरी कोळी समाजाला आदिवासी समाजाचा दर्जा मिळावा ही ठाम मागणी आहे.

दुःखाच्या अवस्थेत असतानाही एका सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी महिलेने समाजासाठी केलेले आवाहन हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. आता प्रत्येक घरातून लोक बाहेर पडले पाहिजेत. लाखोंच्या संख्येने समाज एकत्र आला तरच न्याय मिळणार!

👉 घराघरातून बाहेर पडा
👉 समाजाची एकी दाखवा
👉 हक्कासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन सकल कोळी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे

📢 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
✍️ संपादक: सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387377801 – आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा

✅ बातमी लाईक करा
✅ शेअर करा
✅ सबस्क्राईब करा
✅ फॉरवर्ड करा
✅ कॉमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका

#महाआक्रोशमोर्चा
#कोळीसमाजएकत्र
#आदिवासीदर्जा
#समाजन्यायलढा
#AzadMaidanMorcha
#KoliSamaj
#JusticeForKoliSamaj

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button