सोलापूर

💐✨ शुभविवाहाची आनंदवार्ता ✨💐

💐✨ शुभविवाहाची आनंदवार्ता ✨💐

मोहोळ तालुक्यातील पेनूर पंचक्रोशीमध्ये अत्यंत मंगल व उत्साहपूर्ण वातावरणात
चि. विक्रम (अभी ) कै. आगतराव तात्याबा गवळी यांचे नातू व श्री अनिल आगतराव गवळी यांचे सुपुत्र राहणार पेनुर आणि चि.सौ.का दीक्षा श्री काशिनाथ संभाजी भानवसे यांची नात व श्री अंगद (अमोल) काशिनाथ भानवसे यांची जेष्ठ सुकन्या राहणार सौदणे,तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर
यांचा ज्येष्ठ सुकन्या शुभविवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

हा शुभविवाह मंगळवार दि. ०3 फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ०६.१५ वा. गोरज शुभमुहूर्तावर पार पडला. विवाहसोहळ्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, माढा, पंढरपूर तालुका तसेच पेनूर पंचक्रोशीतील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील असंख्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हजारोच्या संख्येने नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी व शुभचिंतकांनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.

🔸 विवाहस्थळ

नक्षत्र लॉन्स, मंगल कार्यालय,
मोहोळ – पंढरपूर रोड, पेनूर,
ता. मोहोळ, जि. सोलापूर

🔸 कार्यवाहक

श्री. नवनाथ संभाजी गावळी
श्री. शंकर सदाशिव गावळी
श्री. वासुदेव लक्ष्मण गावळी
श्री. चेतन सुभाष गावळी
श्री. गणेश कांतिलाल गावळी
श्री. लहू ज्योती गावळी
श्री. जोतीराम नागनाथ गावळी
श्री. अंकुश ज्योती गावळी
श्री. समाधान पोपट गावळी
श्री. बजरंग अभिमन्यू गावळी
श्री. संजय राजाराम राऊत
श्री. सुधीर नामदेव गावळी

🔸 विशेष निमंत्रित

श्री. राजाराम मारुती राऊत
श्री. दत्तात्रय ज्ञानेश्वर राऊत
श्री. अभिमन्यू कुंडलिक वसेकर
श्री. शरद वसंतराव लोखंडे
श्री. नागनाथ माधवराव कापरे
श्री. निलेश विष्णू वरकर
श्री. अंकुश तुकाराम वसेकर
श्री. अमित विठ्ठल डोके
श्री. रोहन दत्तात्रय राऊत

🔸 स्वागताध्यक्ष

श्री. शिवसागर नागेश गावकवाड
श्री. गिरीश वसंत गावळी
श्री. बालाजी बाबासाहेब गावळी
चि. महेश सुनील गावळी
चि. ज्ञानेश्वर सुनील गावळी
श्री. ओंकार अंकुश वसेकर
चि. चेतन ज्ञानदेव माळी
श्री. निलेश शंकर गावळी
श्री. तुकाराम अंकुश गावळी
श्री. रोहित तानाजी गावकवाड

🔸 व्यवस्थापक

श्री. डॉ. सचिन लक्ष्मण गावळी
श्री. डॉ. प्रशांत केराप्पा गावळी
श्री. बाबासाहेब बृहदेव गावळी
श्री. भाऊसाहेब विठ्ठल गावळी
श्री. डॉ. सागर ज्ञानेश्वर गावळी
अँड. प्रशांत हनुमंत गावळी
श्री. अमोल दिवाकर गावळी
श्री. तानाजी भागवत गावळी
श्री. हनुमंत शिवाजी गावळी
श्री. सागर बालासाहेब गावळी
श्री. संत सावता माळी तरुण मंडळ, पेनूर
विक्रम गावळी मित्र परिवार

🌸 विशेष उपस्थिती व शुभाशीर्वाद

या मंगलप्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी उपस्थित राहून वधू-वरांना
धन-धान्य, संपत्ती, दीर्घायुष्य, संततीसौख्य लाभो व त्यांचा संसार सुखाचा व समृद्ध होवो
अशी शुभाशीर्वादात्मक प्रार्थना केली.

📢 सोशल मीडिया सूचना

📌 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
📌 संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📌 मोबाईल : ७३८७३७७८०१

👉 हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा
👉 बातमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
👉 फॉरवर्ड व कमेंट करा
👉 बेल आयकॉन दाबायला विसरू नका

🔊 बातमीच्या सुरुवातीला दिलेले आवाजाचे बटन दाबा – बातमी आपोआप वाचून ऐकवली

✨ समस्त गावळी व भागवत परिवार यांच्या वतीने नवदांपत्यास हार्दिक शुभेच्छा! ✨

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button