🕘 टॉप टेन अपडेट बातम्या

🔴 दिनबंधू न्यूज
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
🕘 टॉप टेन अपडेट बातम्या
🌍 आंतरराष्ट्रीय
• MH370 विमान शोध मोहीम पुन्हा सुरू
• जागतिक बाजारात भारताची भात निर्यात आघाडीवर
🇮🇳 राष्ट्रीय
• संरक्षण क्षेत्रासाठी मोठे निर्णय, सैन्य आधुनिकीकरणाला गती
• उत्तर भारतात तीव्र धुके, वाहतूक व्यवस्थेवर परिणाम
• रेल्वे प्रवासी भाड्यात बदलाची घोषणा
• UGC NET परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
🚩 महाराष्ट्र
• महापालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला
• मुंबई महापालिकेसाठी मनसेची पहिली यादी जाहीर
• काँग्रेसकडून महापालिकांसाठी उमेदवारांची घोषणा
• लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC करण्याचे आवाहन
📱 73877378701
हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा
👍 लाईक | 🔁 शेअर | ▶️ सबस्क्राईब | 💬 कमेंट | 🔔 बेल आयकॉन दाबा
—
🏷️ हॅशटॅग्स:
#TopTenNews #UpdateNews #BreakingNews #International #National #Maharashtra #दिनबंधू_न्यूज




