महाराष्ट्रराजकारणसोशल

विधानसभा 2024 माझा समाज-माझी जबाबदारी

विधानसभा 2024

माझा समाज-माझी जबाबदारी

राष्ट्रीय पक्षांनी दिलेले तसेच इतर पक्षाचे व अपक्ष माळी उमेदवार

महायुती (7 उमेदवार)

1) मा छगनराव भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार) विधानसभा : येवला (नाशिक)

2) मा अतुलभाऊ सावे (भाजपा) विधानसभा : छत्रपती सम्भाजी नगर (मध्य)

3) मा जयकुमार गोरे (भाजपा) विधानसभाः मान खटाव (सातारा)

4) मा चंदूभाऊ यावलकर (भाजपा) विधानसभाः मोर्शी वरुड (अमरावती)

5) सौ. देवयानी फरांदे (भाजपा) विधानसभाः नाशिक मध्य (नाशिक)

6) सौ मनिषाताई चौधरी (भाजपा) विधानसभाः दहिसर (मुंबई)

7) मा. आमदार बळीराम भाऊ सिरस्कार (शिवसेना शिंदे गट) विधानसभा: बाळापुर (अकोला)

महाविकास आघाडी (5 उमेदवार)

1) मा वसंत भाऊ गिते (शिवसेना उद्धव ठाकरे) विधानसभाः नाशिक (पश्चिम)

2) मा अजय चौधरी (शिवसेना उद्धव ठाकरे) विधानसभा : शिवडी (मुंबई)

4) मा महेश गणगणे (काँग्रेस)

3) मा सिध्दराम म्हेत्रे (काँग्रेस) विधानसभाः अक्कलकोट (सोलापूर)

विधानसभा : अकोट (अकोला)

5) डॉ स्वातीताई वाकेकर (काँग्रेस) विधानसभा: जळगाव जामोद (बुलडाणा)

6) सौ अश्विनी कदम (शरद पवार राष्ट्रवादी) विधानसभाः खडकवासला (पुणे)

इतर पक्ष आणि अपक्ष

( 10 इतर पक्षाचे आणि 15 अपक्ष उमेदवार)

(प्रमुख राष्ट्रीय पक्षानी काही उमेदवाराना तिकीट दिलेले नाहीत, म्हणून इतर पक्षात किंवा अपक्ष लढण्याची वेळ आहे)

1) श्री. भिमराव धोंडे (अपक्ष) विधानसभा आष्टी (बीड)

2) श्री समीरभाऊ भुजबळ (अपक्ष) विधानसभा: नांदगाव (नाशिक)

3) श्री परशुराम माळी (शेतकरी संघटना) विधानसभा: पलूस कडेगाव (सांगली)

4) श्री. श्रीहरी (तानाजी) माळी (राष्ट्रीय समाज पक्ष) विधानसभाः धाराशीव

5) श्री प्रकाशजी दिलवाले (राष्ट्रीय समाज पक्ष) विधानसभा: पैठण (छ. संभाजीनगर)

6) श्री शाम गोरे (राष्ट्रीय समाज पक्ष) विधानसभा: औसा (लातूर)

7) सौ. संगीता अशोक बनकर (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी) विधानसभाः बल्लारपूर (चंद्रपूर)

8) श्री मंगेश गाडगे (मनसे) विधानसभा बाळापूर (अकोला)

9) श्री अण्णा साहेब शेलार (वंचित) विधानसभा श्रीगोंदा (अहिल्या नगर)

10) श्री रामप्रसाद थोरात (वंचीत) विधानसभा: परतूर आष्टी (परभणी)

11) श्री प्रदिप साहेबराव मानकर (वंचित) विधानसभा: अचलपुर (अमरावती)

12) श्री किशोर जेजुरकर (वंचित)

विधानसभा: वैजापूर (छ संभाजीनगर)

13) श्री दिनकर सुंदरकर (अपक्ष) विधानसभा तिवसा (अमरावती)

14) श्री विजय ढाकुलकर (अपक्ष) विधानसभा: अमरावती

15) श्री हिलाल आण्णा माळी (अपक्ष) विधानसभा: धुळे ग्रामीण

16) डॉ उत्तमराव महाजन (अपक्ष) विधानसभाः भडगाव पाचोरा (जळगाव)

17) श्री भगवानभाऊ महाजन (अपक्ष) विधानसभा: पारोळा-एरडोल (जळगाव)

18) श्री अविनाश फरांदे (अपक्ष) विधानसभा: वाई (सातारा)

19) ऐंड मंगेश ससाणे (अपक्ष) विधानसभा: हडपसर (पुणे)

20) डॉ अभिलाषाताई गावतुरे (अपक्ष) विधानसभा: बल्लारपूर (चंद्रपूर)

21) प्रा संदानदजी माळी (अपक्ष) विधानसभा : बुलढाणा

22) श्री संजय बागुल (अपक्ष) विधानसभा: चांदवड (नाशिक)

23) श्री भगवान फुलसुंदर (अपक्ष) विधानसभा: अहिल्यानगर शहर

24) श्री गोरख आळेकर (अपक्ष) विधानसभा: श्रीगोंदा (अहिल्यानगर)

25) श्री. अरविंद पाटील (अपक्ष)

विधानसभा : निफाड

नाशिक

2 कोटी मतदान असलेल्या माळी समाजातून विधानसभेला उमेदवारी करणाऱ्या आपल्या माळी उमेदवारांची संख्या फारच कमी ।

लढणे अत्यावशक आहे; आपली क्षमता समजेल

लढाई कशी व कोणाशी आहे हे सर्वांना समजेल

माळी बंधू भगिनींनो, हे सर्वजण तुमच्या हिश्याची लढाई लढत आहेत, त्यांना जमेल तितकी जास्त साथ द्या, प्रोत्साहन द्या, मदत करा!

लढाई अस्तिवाची

दिनबंदू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७७८०१ हा नंबर सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा शाश्रत व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा आत्र22222

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button