सोशलमहाराष्ट्र
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे नातू ज्योतिरादित्य जयसिंहलिंगे यांना आज मकर संक्रांतीच्या दिनानिमित्त तिळगुळ बोरस सर्व प्रकारचे संक्रातीचे वाण धान्य वस्तूची आंघोळ घालून आनंद व्यक्त करण्यात आला
. मकर संक्रांतीच्या हार्दिक
मकर संक्रांतीच्या हार्दिक
[gspeech-button]
शुभेच्छा सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे नातू ज्योतिरादित्य जयसिंहलिंगे यांना आज मकर संक्रांतीच्या दिनानिमित्त तिळगुळ बोरस सर्व प्रकारचे संक्रातीचे वाण धान्य वस्तूची आंघोळ घालून आनंद व्यक्त करण्यात आला
- शुभेच्छा सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे नातू ज्योतिरादित्य जयसिंहलिंगे यांना आज मकर संक्रांतीच्या दिनानिमित्त तिळगुळ बोर सर्व प्रकारचे संक्रातीचे वाण धान्य वस्तूची आंघोळ घालून आनंद व्यक्त करण्यात आला या कौटुंबिक कार्यक्रमात ‘

- जयसिंह शंकराव लिंग वनिता जयसिंह लिंगे जयदीप शंकरराव लिंगे सायली जयदीप लिंगे संगीता भारत लिंगे डॉक्टर भाग्यश्री लोंढे डॉक्टर विजयश्री भारत लिंगे डॉक्टर अंजली भारत लिंगे भारत लिंगे रविकांत भारत लिंगे क्रांती जयश्री लिंगे सई प्रशांत गवळी साई प्रशांत गवळी रविकांत भारत लिंगे सुनंदा शंकर लिंगे सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मकर संक्रांति निमित्त ज्योतिरादित्य यांना मकर संक्रातीच्या वानांची अंघोळ घालून तिळगुळ देऊन पारिवारिक कार्यक्रमात आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या



