सोशल
🔶वाढदिवसाच्या बातम्या🔶

🔶वाढदिवसाच्या बातम्या🔶
3) माजी नगराध्यक्ष आप्पासो हनुमंतरावजी वाडीले यांचे सुपुत्र, उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान, धुळे जिल्हा माळी समाजाचे युवा जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, नेहमी विविध प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम घेऊन समाजाच्या हितासाठी नेहमी पुढाकार घेणारे, आमचे प्रिय सन्मित्र *श्री. चैतन्य उर्फ मुन्ना दादा वाडीले यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..🎂🍫💐🤝🙏
शुभेच्छुक:- अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिं

[gspeech-button]



